लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम

Washim, Latest Marathi News

उंद्री प्रकल्पात बुडून शेतक-याचा मृत्यू - Marathi News | death of the farmer in undri | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :उंद्री प्रकल्पात बुडून शेतक-याचा मृत्यू

पथकाला १ तासाच्या अथक परिश्रमानंतर शेतक-याचा मृतदेह शोधण्यात यश आले. ...

वाशिम जिल्ह्यात ईद उत्साहात साजरी ! - Marathi News | Celebrate Eid in Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात ईद उत्साहात साजरी !

वाशिम : रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर ५ जून रोजी जिल्हाभरातील मुस्लिम समाज बांधवांनी ईदगाह येथे ईद-उल-फितरची नमाज अदा केली. ...

माळेगाव येथे पाणी भरण्यासाठी गावकऱ्यांची झुंबड - Marathi News | Water scarcity in Village Malegaon | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :माळेगाव येथे पाणी भरण्यासाठी गावकऱ्यांची झुंबड

वाशिम : वाशिम तालुक्यातील माळेगाव येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, पाणी भरण्यासाठी गावकºयांची झुंबड उडत आहे. ...

चुकीची दर आकारणी; महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे नुकसान! - Marathi News | farmers losses in land acquisition for road due to wrong rate | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :चुकीची दर आकारणी; महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे नुकसान!

अनावश्यक मुद्यांचा आधार घेऊन वाशिम जिल्ह्यात एनएच-१६१ या महामार्गासाठी टप्पा पध्दतीने संपादित जमिनीसाठी दर आकारणी करण्यात आली. ...

World Environment Day : प्रदुषणामुळे जगणे झाले कठीण - Marathi News | World Environment Day: Difficult to live due to pollution | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :World Environment Day : प्रदुषणामुळे जगणे झाले कठीण

जलप्रदुषण, वायुप्रदुषण आणि ध्वनिप्रदुषणाची समस्या वाढीस लागली असून नागरिकांचे जगणे कठीण होत चालल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ...

बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाची सुरक्षा वाऱ्यावर - Marathi News |  In the market committees, the safety of the farmer's farm is about the wind | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाची सुरक्षा वाऱ्यावर

वाशिम : पश्चिम वऱ्हाडातील बहुतांश बाजार समित्यांमधील ओट्यांखाली शेतकऱ्यांचा शेतमाल ठेवला जातो. ...

खरीपासाठी शेतकऱ्यांची राखीव शेतमाल विक्रीची घाई - Marathi News | Farmer start to sell reserve grains for Kharip session sowing | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :खरीपासाठी शेतकऱ्यांची राखीव शेतमाल विक्रीची घाई

बियाणे, खते खरेदी करता यावीत म्हणून शेतकºयांनी शिल्लक ठेवलेला शेतमाल विकण्याची लगबग सुरू केली आहे. ...

पाणीटंचाईमुळे खालावतोय मार्गांच्या कामाचा दर्जा - Marathi News | Standards of Road Work dicline due to water scarcity | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाणीटंचाईमुळे खालावतोय मार्गांच्या कामाचा दर्जा

जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणीटंचाईचा फटका या कामांना बसत असून, पाण्याअभावी कामांचा दर्जा खालावत आहे. ...