३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम... बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन? पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली... एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... ट्रम्प यांच्यावर गोळीबार: "आज रात्री गोळ्या चालतील", प्रेस सचिव लेविट यांचे विधान दुर्दैवाने ठरले खरे; थराराचा संपूर्ण घटनाक्रम तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार... त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण... कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले... Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
Washim, Latest Marathi News
१३४ स्कूल बसेसचा परवाना २ महिन्यांसाठी रद्द केल्याच्या नोटीस संबंधित संस्थांना पाठविण्यात येत आहेत. ...
जुनी पेंशन योजना लागू करावी, अशी मागणी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने ३ जून रोजी आमदार राजेंद्र पाटणी, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
कारंजा लाड (वाशिम) - कारंजा शहरातील भारतीय डाक विभागाला स्वतंत्र जागा अद्याप उपलब्ध झाली नाही. ...
वाशिम : सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाºया अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील युवक-युवतींना पोलीस भरतीपूर्व मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ...
गोपिनाथ शिवाजी नागरे नामक युवकाने सोमवार, ३ जून रोजी सकाळच्या सुमारास गावातील पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले’ आंदोलन केले. ...
वाशिम : हिंगोली नाका ते रेल्वे गेट या कृषी उत्पन्न बाजार समितीजवळून जाणाºया रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे. ...
मुस्लिम बांधवांना ईद या सणाचा आनंद घेता यावा म्हणून महामंडळाने त्यांना तीन दिवस आधी अर्थात ४ जून रोजी वेतन देण्याचे ठरविले आहे. ...
युवक मंडळी शरीराचा थकवा आणि उन्हाचा दाह घालविण्यासाठी शिवारात असलेल्या कालव्यात जलतरणाचा आनंद लुटत आहेत. ...