वाशिम : सुजलाम्-सुफलाम् दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत वाशिम जिल्हयातील कारंजा, मानोरा, रिसोड, वाशिम, मालेगाव आणि मंगरूळपीर या सहा तालुक्यांमधील १२८ गावांमध्ये जलसंधारणाची एकंदरत २९७ कामे पूर्ण झाली आहेत. ...
कारंजा लाड : कारंजा शहरातील प्रसिध्द गुरूमंदिर संस्थानच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी करण्यासाठी नागपुर येथील अभिजीत केळकर अॅड कंपनी या फॉरन्सीक आॅडीटरची नियुक्ती विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी केली आहे. ...
वाशिम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत सन २०१९-२० या वर्षात पात्र लाभार्थ्यांना नवीन सिंचन विहीर तसेच सिंचन साहित्यासाठी पश्चिम वºहाडातील तीन जिल्ह्यांना ४२ कोटींचा निधी मिळाला आहे. ...
मानोरा : बंजारा समाजाची काशी पोहरादेवीत गुरु पोर्णिमेनिमित्त १६ जुलै रोजी लाखो भाविकांनी पायदळ दिंड्यांसह हजेरी लावून, संत सेवालाल महाराज, जगदंबा देवी व धर्मगुरु डॉ.रामराव महाराज यांच्या चरणी नतमस्तक झाले ...