- Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
- "नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे, पण...";मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
- राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आदेश
- Delhi Vivek Vihar Fire : Video - दिल्लीत भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
- इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
- नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल
- पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह
- सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
- राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
- '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
- जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
- Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली...
- तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
- एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
- मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
- सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना
- पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
- पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण
- ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Washim, Latest Marathi News
![वाशिम : सव्वालाख शेतकऱ्यांचा सात-बारा होऊ शकतो कोरा - Marathi News | Washim: Farmers can get total loan waiver | Latest vashim News at Lokmat.com वाशिम : सव्वालाख शेतकऱ्यांचा सात-बारा होऊ शकतो कोरा - Marathi News | Washim: Farmers can get total loan waiver | Latest vashim News at Lokmat.com]()
वाशिम, रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा या सहाही तालुक्यांतील जवळपास सव्वा लाख थकबाकीदार शेतकºयांचा सात-बारा कोरा होण्याची शक्यता आहे. ...
![धारदार शस्त्र हस्तगत; तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Grab a sharp weapon; All three were charged | Latest vashim News at Lokmat.com धारदार शस्त्र हस्तगत; तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Grab a sharp weapon; All three were charged | Latest vashim News at Lokmat.com]()
रात्री ११ वाजताच्या सुमारास हाती धारदार शस्त्र घेऊन धुमाकूळ घालणाऱ्या तीन युवकांना पोलिसांनी शस्त्रांसह अटक केली. ...
![‘रोहयो’च्या कामांत घोटाळा; शंभरावर ग्रामपंचायती चौकशीच्या घेऱ्यात - Marathi News | MREGS Work scam; Gram Panchayat Inquiry in washim district | Latest vashim News at Lokmat.com ‘रोहयो’च्या कामांत घोटाळा; शंभरावर ग्रामपंचायती चौकशीच्या घेऱ्यात - Marathi News | MREGS Work scam; Gram Panchayat Inquiry in washim district | Latest vashim News at Lokmat.com]()
४९१ पैकी केवळ १७३ ग्रामपंचायतींमध्ये ‘रोहयो’ची कामे सुरू असून ३१८ ग्रामपंचायतींमध्ये एकही काम सुरू नसल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली. ...
![पीक विम्यापोटी ४५० कोटींच्या निधीची गरज - Marathi News | Need of Rs. 450 crore for crop insurance | Latest vashim News at Lokmat.com पीक विम्यापोटी ४५० कोटींच्या निधीची गरज - Marathi News | Need of Rs. 450 crore for crop insurance | Latest vashim News at Lokmat.com]()
पीक विमा उतरविणाºया शेतकºयांत ८५ हजार ३९५ कर्जदार शेतकरी असून, २ लाख ९ हजार ८९५ शेतकरी बिगर कर्जदार आहेत. ...
![जीवघेण्या आजारांपासून बचावासाठी प्रभावी ठरणार ‘मिशन इंद्रधनुष्य’! - Marathi News | 'Mission Rainbow' will be effective in preventing life-threatening diseases! | Latest vashim News at Lokmat.com जीवघेण्या आजारांपासून बचावासाठी प्रभावी ठरणार ‘मिशन इंद्रधनुष्य’! - Marathi News | 'Mission Rainbow' will be effective in preventing life-threatening diseases! | Latest vashim News at Lokmat.com]()
२ डिसेंबरपासून ‘मिशन इंद्रधनुष्य २.०’ ही विशेष मोहिम चार टप्प्यात राबविण्यात येणार आहे. ...
![मुबलक पाण्यामुळे मत्स्य व्यवसायाला उभारी! - Marathi News | Plenty of water boosts fishing business in washim district | Latest vashim News at Lokmat.com मुबलक पाण्यामुळे मत्स्य व्यवसायाला उभारी! - Marathi News | Plenty of water boosts fishing business in washim district | Latest vashim News at Lokmat.com]()
मत्स्यबिजांची वाढ समाधानकारक पद्धतीने होत असून यामाध्यमातून विशेषत: बेरोजगार युवकांना हक्काचा रोजगार प्राप्त झाला आहे. ...
![हमीभावापेक्षा शेतमालाच्या दरात एका हजाराने घसरण! - Marathi News | Farming rates by a thousand less than guaranteed | Latest vashim News at Lokmat.com हमीभावापेक्षा शेतमालाच्या दरात एका हजाराने घसरण! - Marathi News | Farming rates by a thousand less than guaranteed | Latest vashim News at Lokmat.com]()
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : शासनाने जाहिर केलेल्या हमीभावापेक्षा जवळपास एक हजार रुपये कमी दराने बाजार समित्यांमध्ये सोयाबीन, मूग ... ...
![विपरीत हवामानाचा तूर पिकाला फटका - Marathi News | Weather hit the toor crop in Western vidarbha | Latest vashim News at Lokmat.com विपरीत हवामानाचा तूर पिकाला फटका - Marathi News | Weather hit the toor crop in Western vidarbha | Latest vashim News at Lokmat.com]()
फुले गळण्यासह किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ...