विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही...
वाशिम, मराठी बातम्या FOLLOW Washim, Latest Marathi News
अतिक्रमण हटविण्याकरिता जिल्हा प्रशासन निधी मंजूर करून देणार असून तसा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर करण्याच्या सूचना याप्रसंगी तहसीलदारांनी ग्रामपंचायतीला दिल्या. ...
वाशिम - वाशिम येथे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे सुसज्ज असे कार्यालय लवकरच कार्यान्वित होणार आहे. ...
वाशिम : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वाशिम विधानसभा मतदार संघातील मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु आहे. ...
कारंजा : तालुक्यातील ग्राम बेलखेड कामठा येथील पांडुरंग चिमनकर यांनी स्वस्तधान्य दुकानदार शरद सुधाकर वानखडे यांचेविरूध्द केलेल्या तक्रारीची चौकशी निरिक्षण अधिकारी मंगरूळपीर व पुरवठा निरीक्षक कारंजा यांनी केली. या चौकशीत अनियमितता असल्याचे आढळून आले. ...
पोहा: आरोग्य विभाग वाशिमच्यावतीने कारंजा तालुक्यातील पोहा येथे अतिसार नियंत्रण पंधरवाडा मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. ...
किन्ही रोकडे येथे अमीर खॉ अलियार खॉ तर चिखलागड येथे तारासिंग राठोड विजयी झाले असून, उर्वरीत १८ ठिकाणी कुणाचाही उमेदवारी अर्जच नसल्याने सदर पदे रिक्त राहिली. ...
कारंजा लाड : कारंजा येथील माजी नगराध्यक्ष शशीकांत चवरे यांच्या वाहनाला गायवळ शेत शिवारात ट्रॅक्टरने धडक मारून प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना २७ मे रोजी घडली. या प्रकरणी पोलीसांनी आरोपी विरूध्द २८ मे रोजी गुन्हा दाखल केला आहे. ...
शरिरातील एखादा अवयव निकामी झाला तर दुसºया अवयवाशिवाय पर्याय नसतो. दुसरा अवयवही मानवाकडूनच मिळणे गरजेचे आहे. ...