वाशिम : जिल्हा न्यायालय भरती प्रक्रियेत राज्यातील सुमारे ३ लाख उमेदवारांवर अन्याय झाल्याचे कारण समोर करून ही भरती प्रक्रिया स्थगित करावी, या प्रमुख मागणीसाठी भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने रविवार, २४ जून रोजी येथे जेलभरो आंदोलन करण्यात आले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कबांबर्डा कानकिरड: कारंजा तालुक्यातील युवा शेतकऱ्यांच्या समुहाने शेतकऱ्यांना सोयीचे आणि कमी खर्चात, कमी वेळेत अधिक पेरणी करता येऊ शकणारे हात पेरणी यंत्र तयार केले आहे. या यंत्रामुळे ट्रॅक्टर, बैलजोडी, मजुर यांच्यासाठी लागणारा मोठा ...
वाशिम - कारंजा तालुक्यातील पिंप्री मोडक येथे बंजारा समाजातील पूर्वीपासून चालत आलेली; परंतू मध्यंतरीच्या काळात काहीशी कमी झालेल्या ‘भजन’ परंपरेत यावर्षीपासून १० ते १५ वयोगटातील चिमुकल्या बालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. ...
वाशिम: गतवर्षी जिल्ह्यावर रुसलेल्या पावसाने यंदा मात्र उग्ररूप धारण केले आहे. गत दोन दिवसांत बरसलेल्या पावसाने अनेकांची पेरणी वाहून गेली असताना वाशिम तालुक्यातील दगड उमरा परिसरातील चार गावच्या शेतकऱ्यांची जमीनच पावसाने खरडून गेली आहे ...
वाशिम: आरोग्य विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाºयांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन करून वरिष्ठांची पूर्व परवानगी न घेता मुख्यालय सोडणाऱ्या किंवा अनुपस्थित राहणाऱ्याअधिकारी, कर्मचाऱ्यांवर या पुढे शिस्तभ ...