वाशिम : जऊळका (रेल्वे ) पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपी न करण्यासाठी तीन हजाराची लाच स्विकारणाऱ्या निलेश मधुकर मिसाळ (नायक पोलीस शिपाई) याला अकोला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २३ जुन रोजी अटक केली. मालेगाव तालुक ...
कारंजा लाड (वाशिम) : धरणासाठी जमिनी देवून भुमिहिन झालेल्या गावकºयांचे ४१ वर्षांपूर्वी पुनर्वसन झाले. गावाशेजारी स्मशानभूमीसाठी एक हेक्टर जमिनही मिळाली. मात्र, तेव्हापासून आजतागायत या स्मशानभूमीत जाण्यासाठी पक्की वाट तयार झाली नसून स्मशानभूमीत टिनशेड ...
मालेगाव : तालुक्यातील शेलगाव बोंदाडे येथे २३ जूनच्या सकाळी झालेला जोरदार पाऊस आणि यामुळे नाल्याला आलेल्या पुराचे पाणी शेतात घुसल्याने जमिनी खरडून गेल्या. परिणामी, सुमारे २०० शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. ...
वाशिम : रिसोड तालुक्यात सोयाबीनच्या बॅगमध्ये निकृष्ट दर्जाचे सोयाबीन आढळल्यानंतर तालुका कृषि अधिकाऱ्यांसमक्ष त्या सोयाबीन बॅगचा पंचनामा करुनही संबंधीतांवर अद्याप कोणतीच कारवाई अद्यापही झाली नाही ...
मालेगाव : जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मालेगाव बाजार समितीच्या सभापती व उपसभापतींनी राजीनामा दिल्यानंतर, आता या पदासाठी २ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. ...