शेलुबाजार (जि. वाशिम) : शेतकऱ्यांचा आधुनिक शेतीकडे कल दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वी पाणी सुरु झाले तर ते थांबेपर्यंत शेती कामे करण्याची प्रतिक्षा करावी लागत होती, यावर तोडगा काढीत गोगरी येथील शिव मल्हार गृपने पावसातही डवरणी करण्याचा यशस्वी प्रयोग केला ...
वाशिम : घरगुती ग्राहकांसह वाणिज्यिक आणि औद्योगिक वीज वापर करणाºया जिल्ह्यातील ग्राहकांकडे आजरोजी (३० जुलै) २२ कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असून सदर रक्कम वसूलीची धडक मोहिम महावितरणने हाती घेतली आहे. ...
मानोरा : तालुक्यातील २८ गावांना पाणीपुरवठा करणारी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गेल्या महिनाभरापासून बंद अवस्थेत असल्याने संबंधित गावांमधील नागरिकांची भर पावसाळ्यात पाण्यासाठी पायपीट सुरू असल्याचे दिसून येत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्यात एप्रिल ते आॅक्टोबर २०१७ दरम्यान अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानापोटी शासनाने वर्षभरानंतर १० जुलै रोजी आर्थिक मदत मंजुर केली. अमरावती विभागातील १५०८ शेतकºयांचा या अंतर्गत ...