अंगणवाडी केंद्रांत प्रवेश घेतलेले बालक नियमित येते की नाही, प्रत्यक्षात ८८ हजार ६८८ बालकं आहेत की नाही यासंदर्भात जिल्हा परिषद प्रशासनातर्फे पटपडताळणी केली जाणार आहे. ...
यावर्षी जिल्ह्यातील १६ शाळांमध्ये प्रत्येकी ३ याप्रमाणे ४८ अतिथी निदेशकांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने २७ आॅगस्ट रोजी दिली. ...
वाशिम : हळदीच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून शेतकºयांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रतिहेक्टर १६ हजार रुपयेप्रमाणे बेण्यांसाठी, तर हळद प्रक्रि येच्या साहित्यासाठी २५ लाखांपर्यंतच्या खर्चापैकी ४० टक्के रक्कम अनुदान म्हणून देण्यात येणार ...
शासनाचा अध्यादेश अद्याप जारी झाला नसल्याने बाजार समितीमधील खरेदी पूर्ववत ठेवण्याच्या सुचना व्यापाºयांना केल्या. तथापि, ही खरेदी ‘नॉन एफएक्यू’ दर्जाच्या नावाखालीच करण्यात येत आहे. ...
वाशिम : युनिसेफच्या सहयोगाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या माध्यमातून ‘युवा माहिती दूत’ या उपक्रमाच्या अंमलबजावणीचा एक भाग म्हणून शाळा, महाविद्यालयस्तरांवर जनजागृती केली जात आहे. ...
लोकप्रतिनिधींनी राजीनामा दिल्यामुळे, निधनामुळे रिक्त झालेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंचपदासाठी पुढील महिन्यात २६ सप्टेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. ...
वाशिम : आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदलीसाठी सवलतीचा लाभ घेतलेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी १ ते ३१ जुलै दरम्यान करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्यानंतरही २० आॅगस्टपर्यंत केवळ दोन तालुक्यातून अहवाल प्राप्त झाले होते. ...