लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम, मराठी बातम्या

Washim, Latest Marathi News

मंगरूळपीर तालुक्यात चित्रफितीद्वारे ‘जलसंधारणा’ची जनजागृती - Marathi News | Public awareness of 'Jal Sasandharna' in mangrulpir taluka | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगरूळपीर तालुक्यात चित्रफितीद्वारे ‘जलसंधारणा’ची जनजागृती

मंगरूळपीर (वाशिम) : सिनेअभिनेता अमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनतर्फे मंगरुळपीर तालुक्यातील बहुतांश गावांनी वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी संमती दर्शविली आहे. ...

‘जलयुक्त शिवार’च्या डोहातून रस्त्याच्या कामासाठी पाणी उपसा! - Marathi News | Water drainage from work of 'Jalyukt Shivar' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘जलयुक्त शिवार’च्या डोहातून रस्त्याच्या कामासाठी पाणी उपसा!

शेलुबाजार (वाशिम) : सन २०१६ मध्ये लोकसहभाग व सीएसआर फंडातून १९ लाख रुपये खर्चून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत उभारण्यात आलेल्या डोहातून सद्या रस्त्याच्या कामासाठी बेसुमार पाणी उपसा केला जात आहे. ...

वाशिममध्ये कर थकीत असणाऱ्या मालमत्ताधारकांना नगर परिषदेच्या नोटिस - Marathi News | Municipal Council notice to tax payers in the tax exhausted | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये कर थकीत असणाऱ्या मालमत्ताधारकांना नगर परिषदेच्या नोटिस

वाशिम : शहरांतर्गत कुटूंबांकडून पाणीपट्टी व मालमत्ता कराची शंभर टक्के वसूली करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानुषंगाने कर थकीत असणाºया मालमत्ताधारकांना स्थानिक नगर परिषदेकडून नोटिस दिल्या जात आहेत. ...

रिसोड येथे आधारकार्डसाठी रांगा; नागरिकांची गैरसोय     - Marathi News | Line for Aadhar card at Risod; Inconvenience to the citizens | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड येथे आधारकार्डसाठी रांगा; नागरिकांची गैरसोय    

रिसोड (वाशिम) : आधार कार्ड नोंदणीसाठी अत्यल्प केंद्र असल्याने नोंदणीसाठी रिसोड येथील पोस्ट आॅफिससमोर सकाळपासूनच रांगा लागत आहेत. ...

कर्जबाजारीपणामुळे अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer Suicide in washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कर्जबाजारीपणामुळे अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

धनज बु.: सततची नापिकी आणि कर्जाच्या वाढत्या डोंगरामुळे हताश झालेल्या अल्पभूधारक वृद्ध शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना १ फेब्रुवारी रोजी सकाळी कारंजा तालुक्यातील धोत्रा देशमुख येथे सकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. ...

महिलेच्या सतर्कतेमुळे अट्टल चोरटा जेरबंद! - Marathi News | Thief arested due to woman's alert! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महिलेच्या सतर्कतेमुळे अट्टल चोरटा जेरबंद!

वाशिम : तालुक्यातील काटा येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करणाºया टोळीतील एका चोरट्याला गावकºयांनी हर्षा नितीन खडसे या महिलेच्या सतर्कतेमुळे रंगेहात पकडले. ...

जलसंधारणाच्या कामांसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी - Marathi News | Independent nodal officers for water conservation work | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जलसंधारणाच्या कामांसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी

वाशिम : राज्य शासनाचा जलसंधारण विभाग व भारतीय जैन संघटनेत झालेल्या सामंजस्य करारानुसार जिल्ह्यात सुजलाम, सुफलाम अभियान अभियान राबविले जात आहे. ...

पंतप्रधानांच्या हस्ते होणार नवीन शासकीय मॉडेल डिग्री कॉलेजच्या कोनशिलेचे अनावरण - Marathi News | Prime Minister will be unveiling the new government model degree college corner | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पंतप्रधानांच्या हस्ते होणार नवीन शासकीय मॉडेल डिग्री कॉलेजच्या कोनशिलेचे अनावरण

वाशिम : केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान २.० (रुसा) अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील चिखली (ता. मंगरूळपीर) येथे नवीन शासकीय मॉडेल डिग्री महाविद्यालय सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. ...