दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात
वाशिम, मराठी बातम्या FOLLOW Washim, Latest Marathi News
प्लास्टिकपासून बनलेले लहान राष्ट्रध्वज यांची विक्री व वापर करू नये, अन्यथा संबंधितांविरूद्ध कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने बुधवारी दिला. ...
रस्त्यावर मोकाट जनावरांचा ठिय्या; वाहतूक प्रभावित ! ...
दिव्यांग मुला-मुलींकरिता स्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या कार्यशाळा, निवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या परिपोषण अनुदानात ३ आॅगस्ट रोजी वाढ करण्यात आली आहे. ...
शासनाने शेतकऱ्यांचादेखील गांभीर्याने विचार केला असून, सातबारा कोरा होईपर्यंत पीक कर्जमाफी योजना सुरूच राहणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा ६ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजता कारंजा नगरीत दाखल झाली आहे. ...
वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेत वर्ग एक दर्जाच्या अधिकाºयांची ३० आणि वर्ग दोनचे ३५ अशा एकूण ६४ अधिकाºयांची पदे रिक्त असून, सोमवारी वर्ग एकच्या चार अधिकाºयांची नियुक्ती जिल्हा परिषदेत झाली आहे. ...
५ आॅगस्ट उलटूनही वाशिम जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांना गत महिन्याचा पगार अद्यापपर्यंत मिळाला नाही. ...
तिघांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वाशिम जिल्ह्यातील एका व्यक्तीचा उपचारादरम्यान सोमवार, ५ आॅगस्टच्या रात्री मृत्यू झाला. ...