लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम, मराठी बातम्या

Washim, Latest Marathi News

पतंग उडविताना विहिरीत पडून बालकाचा मृत्यू - Marathi News | Child dies after falling into a well while flying a kite | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पतंग उडविताना विहिरीत पडून बालकाचा मृत्यू

ओम रवींद्र काकरवाल (वय १०) रा शहापूर असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. ...

वाशिम जिल्हयातील ५५७८ विद्यार्थी देणार शिक्षक पात्रता परीक्षा - Marathi News |  Teacher Eligibility Test will be given by 5578 students in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हयातील ५५७८ विद्यार्थी देणार शिक्षक पात्रता परीक्षा

३१६५ विद्याथी पेपर क्रमांक १ व २३८३ विद्यार्थी पेपर क्रमांक २ ची परीक्षा देणार आहेत. ...

वाशिम जिल्ह्यात ९५० लसीकरण बुथ; ३१ मोबाइल चमू राहणार कार्यरत - Marathi News | 950 vaccination booths in Washim district; ३१ Working mobile teams | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात ९५० लसीकरण बुथ; ३१ मोबाइल चमू राहणार कार्यरत

लसीकरण मोहिमेसाठी शहरी भागातील १२४ व ग्रामीण भागातील ८२६ अशा एकूण ९५० बुथवर २ हजार ५१७ अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. ...

कवितेतून वास्तव मांडणे गरजेचे - महेंद्र ताजणे - Marathi News | It is necessary to convey the reality from poetry - Mahendra Tajane | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कवितेतून वास्तव मांडणे गरजेचे - महेंद्र ताजणे

आंंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते ,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाडमय व सांस्कृतीक संवर्धन मंचचे अध्यक्ष तथा विद्रोही कवी महेंद्र ताजणे त्यांच्याशी साधलेला हा संवाद... ...

‘वॉटर कप’नंतर आता ‘समृध्द गाव स्पर्धा’  - Marathi News | After 'Water Cup' now 'Samrudh Gaon Spardha' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘वॉटर कप’नंतर आता ‘समृध्द गाव स्पर्धा’ 

शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ‘वॉटर कप’ स्पर्धेच्या धर्तीवर राज्यात आता ‘समृध्द गाव स्पर्धा‘ सुरू केली आहे. ...

नकली नोटा चालवताना दोन संशयीत ताब्यात! - Marathi News | Two suspects arested while try to fake currency notes | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नकली नोटा चालवताना दोन संशयीत ताब्यात!

शुक्रवारी बाजारामध्ये काही संशयीतांनी ५० रुपयाचाा नोटा देवून लहान व्यापाºयांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला , परंतु एका व्यापाºयाच्या हा प्रकार लक्षात  आला. ...

जवान तस्लीम मुन्नीवाले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Funeral of Jawan Taslim Munniwale in Government Etiquette | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जवान तस्लीम मुन्नीवाले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

‘अमर रहें, अमर रहें, तस्लीम भाई अमर रहें’च्या घोषणांच्या निनादात  या वीरास निरोप देण्यात आला. ...

वाशिम जिल्हा परिषद: अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ठाकरे, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे गाभणे - Marathi News | Washim Zilla Parishad: Thackeray of NCP as President, Congress Gabhane as Vice President | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्हा परिषद: अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे ठाकरे, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे गाभणे

अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत ठाकरे तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे डॉ. श्याम गाभणे यांची अविरोध निवड करण्यात आली. ...