लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम, मराठी बातम्या

Washim, Latest Marathi News

आवश्यक कागदपत्रांचा अभाव; सोयाबीनच्या १८४६ बॅगची विक्री थांबविली  - Marathi News | Lack of required documentation; Sales of 1846 bags of soybeans stopped | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आवश्यक कागदपत्रांचा अभाव; सोयाबीनच्या १८४६ बॅगची विक्री थांबविली 

Washim News : सोयाबीनच्या १८४६ बॅग तसेच कापूस बियाण्याच्या २७० पॅकेटला विक्री बंदचे आदेश कृषी विभागाने गुरूवारी दिले आहेत. ...

तीन दिवसात ४५२ रेमडेसिविर इंजेक्शनचे वितरण - Marathi News | Delivery of 452 Remedivir injections in three days | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तीन दिवसात ४५२ रेमडेसिविर इंजेक्शनचे वितरण

Remedivir injections : खाजगी कोविड रुग्णालयांना गेल्या तीन दिवसांत ४५२ रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहेत. ...

Corona Cases in Washim : आणखी सात जणांचा मृत्यू; ४०६ पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Cases in Washim: Seven more die; 406 positive | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Corona Cases in Washim : आणखी सात जणांचा मृत्यू; ४०६ पॉझिटिव्ह

Corona Cases in Washim: २० मे रोजी आणखी सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली, तर ४०६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. ...

नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर गुन्हे दाखल करा - जिल्हाधिकारी - Marathi News | File a case against shopkeepers who break the rules - Collector | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर गुन्हे दाखल करा - जिल्हाधिकारी

Washim News : गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी २० मे रोजी दिले. ...

Corona Positive Story :  १०१ वर्षाच्या आजीबाईची कोरोनावर मात - Marathi News | Corona Positive Story: 101 year old grandmother overcomes corona | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Corona Positive Story :  १०१ वर्षाच्या आजीबाईची कोरोनावर मात

Corona Positive Story : १०१ वर्षाच्या जयवंताबाई गंगाराम रंजवे (रा. भोकरखेडा ता. रिसोड) या आजीबाईने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. ...

Corona Cases in Washim : आणखी दोघांचा मृत्यू ; नव्याने २७५ बाधित - Marathi News | Corona Cases in Washim: Death of two more; 275 newly affected | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Corona Cases in Washim : आणखी दोघांचा मृत्यू ; नव्याने २७५ बाधित

Corona Cases in Washim: बुधवार, १९ मे रोजी कोरोनाबाधितांची संख्या सर्वात कमी आढळून आली आहे. ...

Corona Cases in Washim : एका जणाचा मृत्यू;  नव्याने ४३७ बाधित, ४६९ जणांना डिस्चार्ज - Marathi News | The death of one; 437 newly infected, 469 discharged | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Corona Cases in Washim : एका जणाचा मृत्यू;  नव्याने ४३७ बाधित, ४६९ जणांना डिस्चार्ज

Corona Cases in Washim : मंगळवारी (दि. १८) आणखी एका जणाच्या मृत्यूची नोंद झाली, तर ४३७ कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. ...

 बँक खात्यातील रक्कम मिळणार घरपोच ! - Marathi News | Bank account money will be delivered at home! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम : बँक खात्यातील रक्कम मिळणार घरपोच !

Washim News : १० हजार रुपयांपर्यंत रक्कम घरबसल्या काढण्याची सुविधा डाक विभागामार्फत नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...