लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध

War, Latest Marathi News

इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या आणखी एका मंत्र्याचा मृत्यू; अनेक गुप्तचर अधिकारीही ठार! - Marathi News | Another Iranian minister killed in Israeli attack; several intelligence officers also killed! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या आणखी एका मंत्र्याचा मृत्यू; अनेक गुप्तचर अधिकारीही ठार!

America Iran-Israel War: अमेरिका- इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध आता भीषण वळणावर येऊन पोहोचले आहे. दोन्ही बाजूंनी क्षेपणास्त्रे, रॉकेट आणि ड्रोनचा वर्षाव सुरूच आहे. ...

इराण-इस्त्रायल युद्धाचा भारताला पहिला फटका! ओमानच्या समुद्रात भारतीय खलाशाचा मृत्यू, ड्रोन बोटने झाला हल्ला - Marathi News | Gulf Crisis Deepens Indian Sailor Dead as Unmanned Drone Boat Strikes Oil Tanker Near Oman | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण-इस्त्रायल युद्धाचा भारताला पहिला फटका! ओमानच्या समुद्रात भारतीय खलाशाचा मृत्यू, ड्रोन बोटने झाला हल्ला

ओमानमध्ये मानवरहित ड्रोन बोटचा टँकरवर भीषण हल्ला झाल्याने एका भारतीयाचा मृत्यू झाला. ...

चमत्कार...! इराणच्या हायपरसोनिक मिसाइलचा थरार, १० इंटरसेप्टर्सना चुकवून केला हल्ला; बघा 'खतरनाक' VIDEO - Marathi News | Iran's hypersonic missile strikes, evades 10 interceptors; watch 'dangerous' VIDEO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चमत्कार...! इराणच्या हायपरसोनिक मिसाइलचा थरार, १० इंटरसेप्टर्सना चुकवून केला हल्ला; बघा 'खतरनाक' VIDEO

एक्स वर एका यूजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, "इराणी हाइपरसोनिक मिसाइल आपल्या लक्ष्यावर आदळण्यापूर्वी, १० हून अधिक इंटरसेप्ट रॉकेटना चुकवले." यानंतर, सोशल मेडियावर इराणच्या तंत्रज्ञानाचीही चर्चा होताना  दिसत आहे. ...

"पप्पा काही झालंच तर...", इराण-इस्रायल युद्धात अडकली अभिनेत्याची ६ वर्षांची चिमुरडी, डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट - Marathi News | iran israel war bollywood actor Ammy virk 6 years old daughter and wife stuck in uae | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पप्पा काही झालंच तर...", इराण-इस्रायल युद्धात अडकली अभिनेत्याची ६ वर्षांची चिमुरडी, डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

बॉलिवूड अभिनेता आणि पंजाबी सिंगर असलेल्या एमी वर्कची पत्नी आणि सहा वर्षांची मुलगीदेखील युएईमध्ये अडकले आहेत. अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली आहे.  ...

"आम्हाला ते कधीच नको होते...", खामेनेईंच्या मृत्यूनंतर बॉलिवूड अभिनेत्रीचा व्हिडीओ समोर, म्हणाली- "गेल्या ४७ वर्षांपासून..." - Marathi News | bollywood actress Elnaaz Norouzi shared video after irani Ali Khamenei died in israil america attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्हाला ते कधीच नको होते...", खामेनेईंच्या मृत्यूनंतर बॉलिवूड अभिनेत्रीचा व्हिडीओ समोर, म्हणाली- "गेल्या ४७ वर्षांपासून..."

इराणमध्ये राहणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे. तेहरान आणि सॅक्रेड गेम्समध्ये दिसलेली अभिनेत्री एलनाझ नोरोजी हिने तिच्या सोशल मीडियावरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे.  ...

इस्रायल-अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांमध्ये किती लोक मारले गेले? इराणने सांगितला आकडा - Marathi News | How many people were killed in Israeli-US airstrikes? Iran reveals the number | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल-अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांमध्ये किती लोक मारले गेले? इराणने सांगितला आकडा

इस्रायल-अमेरिकेकडून इराणवर मिसाईल आणि ड्रोन्सचा मारा सुरू आहे. इराणमध्ये यामुळे प्रचंड वित्तहानी झाली असून शेकडो लोकांचे जीव गेले आहेत.  ...

इराणचा अमेरिकेवर 'वार'; एक नव्हे अनेक लढाऊ विमाने पाडली, कुवैतनेच दिली माहिती - Marathi News | Iran's 'strike' on America; Not one but several fighter jets were shot down, Kuwait gave the information | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा अमेरिकेवर 'वार'; एक नव्हे अनेक लढाऊ विमाने पाडली, कुवैतनेच दिली माहिती

अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर खवळलेल्या इराणकडून इस्रायल आणि अमेरिकेचे शेजारी देशात असलेले हवाई तळे लक्ष्य केली जात आहे.  ...

इराणकडे अशी किती सैन्य शक्ती, ज्यामुळे दोन बलाढ्य देशांसोबत बिनधास्त भिडतोय; पाहा तिन्ही देशांची सैन्य शक्ती... - Marathi News | Military Power Strength and Comparison of United states, Israel and Iran | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इराणकडे अशी किती सैन्य शक्ती, ज्यामुळे दोन बलाढ्य देशांसोबत बिनधास्त भिडतोय; पाहा तिन्ही देशांची सैन्य शक्ती...

US vs Iran Military Power : इराणकडे असं काय आहे की, तो अमेरिका आणि ईस्त्राइलसारख्या बलाढ्य देशांसोबत भिडतोय.  ...