लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध, मराठी बातम्या

War, Latest Marathi News

इराणचा महापलटवार! दुबई, दोहा आणि अबु धाबीमध्ये क्षेपणास्त्र हल्ले; मृतांचा आकडा ७८७ वर, ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा - Marathi News | Iran's massive counterattack! Missile attacks in Dubai, Doha and Abu Dhabi; Death toll at 787, Trump warns of Nirvana | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा महापलटवार! दुबई, दोहा आणि अबु धाबीमध्ये क्षेपणास्त्र हल्ले; मृतांचा आकडा ७८७ वर, ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा

Missile attacks in Gulf 2026: इराण-अमेरिका युद्धाच्या चौथ्या दिवशी इराणने दुबई, दोहा आणि अबु धाबीला लक्ष्य केले आहे. ट्रम्प यांनी दीर्घकालीन युद्धाचे संकेत दिले असून मृतांची संख्या ७८७ वर पोहोचली आहे. वाचा सविस्तर वृत्त. ...

इस्रायली हल्ल्यात इराणचं प्रवासी विमान धावपट्टीवरच खाक; रशियाने अणुऊर्जा प्रकल्पाचे काम थांबवले - Marathi News | Israel Destroys Iran Air Passenger Plane in Direct Strike on Bushehr Airport | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायली हल्ल्यात इराणचं प्रवासी विमान धावपट्टीवरच खाक; रशियाने अणुऊर्जा प्रकल्पाचे काम थांबवले

इराणमध्ये आता नागरी विमानंही निशाण्यावर! बुशेर विमानतळावर भीषण स्फोट ...

"इराण युद्धाचा परिणाम क्षेत्रापुरताच मर्यादित राहणार नाही, तर...!"; अमेरिका-इस्रायलला रशियाचा इशारा, केलं मोठं विधान - Marathi News | The impact of the Iran war will not be limited to the region, but Russia warns America-Israel, makes a big statement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"इराण युद्धाचा परिणाम क्षेत्रापुरताच मर्यादित राहणार नाही, तर...!"; अमेरिका-इस्रायलला रशियाचा इशारा, केलं मोठं विधान

सध्याच्या परिस्थितीत अण्वस्त्र प्रसाराचा विषय नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका वाढला असल्याचे, लावरोव्ह यांनी म्हटले आहे. ...

जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असताना PM मोदींचा ८ देशांशी संवाद, भारताची भूमिका स्पष्ट - Marathi News | in the last 48 hours pm narendra modi has spoken to 8 country leaders over america israel iran war clash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असताना PM मोदींचा ८ देशांशी संवाद, भारताची भूमिका स्पष्ट

PM Narendra Modi On America Israel Iran War: रमजानच्या पवित्र महिन्यात आखाती भागातील संघर्ष वाढणे हे दुर्दैवी असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. ...

इस्त्रायली हवाई दलाचा मोठा हल्ला! इराणच्या राष्ट्रपती भवनातील 'सेंट्रल हेडक्वार्टर' उडवलं; अनेक बडे नेते ठार? IDF चा दावा - Marathi News | Israeli Air Force's major attack Iran's 'Central Headquarters' in the Presidential Palace was blown up Many senior leaders killed IDF claims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्त्रायली हवाई दलाचा मोठा हल्ला! इराणच्या राष्ट्रपती भवनातील 'सेंट्रल हेडक्वार्टर' उडवलं; अनेक बडे नेते ठार? IDF चा दावा

सोमवारी रात्री इस्त्रायली हवाई दलाने (IAF) अत्यंत अचूक गुप्तचर माहितीच्या आधारे ही कारवाई केली.  ...

ट्रम्पसाठी इराणशी युद्ध सोपे नाही, अमेरिकेची तिजोरी किती खाली होणार? आकडा वाचून बसेल धक्का - Marathi News | Operation Epic Fury US Spends Over $33 Billion as Iran Conflict Intensifies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्पसाठी इराणशी युद्ध सोपे नाही, अमेरिकेची तिजोरी किती खाली होणार? आकडा वाचून बसेल धक्का

Iran war cost the US : अमेरिकेने इराणविरोधात युद्ध पुकारले असले तरी यात महाकाय खर्च होणार आहे. हे युद्ध लांबण्यास अमेरिकेच्या तिजोरीवर मोठा भार पडणार आहे. ...

“अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या मुलाला सुखरूप परत आणणार”; DCM एकनाथ शिंदेंनी दिला शब्द - Marathi News | deputy cm eknath shinde told that actress will bring back vishakha subhedar son abhinay subhedar safely | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या मुलाला सुखरूप परत आणणार”; DCM एकनाथ शिंदेंनी दिला शब्द

Deputy CM Eknath Shinde News: अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी मुलगा परदेशात अडकल्याचा व्हिडिओ शेअर करताच एकनाथ शिंदे यांनी या गोष्टीची तत्काळ दखल घेऊन संपर्क साधला. ...

इराणच्या एअरस्ट्राईकमध्ये दिग्गज दिग्दर्शकाचा पत्नीसह मृत्यू? जाणून घ्या काय आहे सत्य - Marathi News | Quentin Tarantino and family dead in Iranian airstrike on Israel? Report refutes wild claim | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इराणच्या एअरस्ट्राईकमध्ये दिग्गज दिग्दर्शकाचा पत्नीसह मृत्यू? जाणून घ्या काय आहे सत्य

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्रायलमध्ये संघर्ष तीव्र झाला आहे. अशातच एक दिग्गज दिग्दर्शक आणि त्याची पत्नी या परिस्थितीत मारले गेल्याची चर्चा समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे ...