russia Ukraine war रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल मिळत असल्याने भारतीय कंपन्यांनी तिकडे आपला मोर्चा वळविला आहे. यामुळे भारतीय ऑईल कंपन्यांवरील किंमत वाढीचा आलेली दबाव कमी होणार आहे. ...
कोरोना काळातील लॉकडाऊन आणि सध्या सुरू असलेली रशिया-युक्रेन युद्धस्थिती, यामुळे स्टिलच्या दरात ९० टक्के, तर सिमेंटच्या दरात ४८ टक्के वाढ झाली आहे. त्याचबरोबर वीट, वाळू, प्लास्टिक पाइप, ॲल्युमिनियमच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. डिझेल व पेट्र ...
ICJ चा हा निर्णय रशियाला मान्य होणार नाही, असे विश्लेषकांचे मत आहे. जर एखाद्या देशाने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यास नकार दिला, तर ICJ न्यायाधीश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे कारवाईची मागणी करू शकतात, जेथे रशियाला व्हेटो पॉवर आह ...
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेंस्की यांनी रशियाविरोधात अमेरिकेच्या संसदेत युक्रेनमधील नुकसानीचे व्हिडीओ दाखविले. तसेच मदतीची मागणी करताना पर्ल हार्बर आणि ११ सप्टेंबर २००१ मध्ये झालेल्या हल्ल्यांचा उल्लेख केला. ...
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 21 दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धावर बुधवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने निकाल देताना दोन्ही बाजूंनी हे युद्ध त्वरित थांबवावे, असे म्हटले आहे. ...
Russia Ukraine War: युक्रेनने कालच रशियन फौजांचे नुकसान किती केले याची आकडेवारी जाहीर केली होती. यामध्ये १३५०० हून अधिक रशियन सैनिकांना मारल्याचे सांगण्यात आले. ...
Russia Ukraine War: गेल्या २१ दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. यामध्ये यापूर्वी तीन बड्या रशियन अधिकाऱ्यांना ठार केल्याचा दावा युक्रेननं केला होता. ...
Russia-Ukraine War: एवढे क्षेपणास्त्र हल्ले करूनसुद्धा युक्रेन नमत नाही हे आता रशियाच्या लक्षात आले आहे. रशियाने युद्धाचे नियम तोडत नागरिकांच्या इमारती, घरांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. यामध्ये अनेक मुलांसह नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. ...