लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हिसा

व्हिसा

Visa, Latest Marathi News

‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा... - Marathi News | When the 'American Dream' needs an H-1B visa... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...

नव्याने H-1B व्हिसा मिळणे दुष्कर झालेले आहेच; पण H-1Bच्या रि-स्टॅम्पिंगसाठी भारतात आलेले लोकही ‘डेट’ पुढे गेल्याने अडकले आहेत. याचा अर्थ काय होतो? ...

"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा - Marathi News | india talks to america over h1b visa issue randhir jaiswal gives latest updates h1b visa rescheduling | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा

India on Bangladesh Violence on Hindu: बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या भूमिकेवरही मांडली भूमिका ...

अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय - Marathi News | US bans 20 more countries from entering; Donald Trump's government takes decision for national security | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय

अमेरिकेने राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणखी २० देशांतील नागरिकांसाठी 'नो एंट्री'चा बोर्ड लावला आहे. ...

ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका! - Marathi News | 'No entry' in Britain: Visa rules tightened; Huge cut of 67 percent, big blow to IT, health professionals! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!

ब्रिटन सरकारने आपल्या इमिग्रेशन (स्थलांतर) धोरणात केलेल्या आमूलाग्र बदलांमुळे भारतीयांना जारी करण्यात येणाऱ्या वर्क व्हिसामध्ये तब्बल ६७ टक्क्यांची मोठी घट झाली आहे. ...

H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला - Marathi News | Donald Trump is in trouble over the new H 1B visa rules 19 states from Washington to California have gone to court | Latest business News at Lokmat.com

व्यापार :H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला

America H-1B Visa: अमेरिकेमध्ये H-1B व्हिसा संदर्भात राजकीय आणि कायदेशीर संघर्ष तीव्र झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या H-1B व्हिसा अर्जांचे शुल्क थेट १ लाख डॉलर पर्यंत वाढवण्याच्या निर्णयामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. ...

नोकरीचं राहुद्या आता अमेरिकेत फिरायला जाणेही कठीण! ट्रम्प म्हणाले 'या' हेतूने येणाऱ्यांना पर्यटन व्हिसा नाही - Marathi News | US to Deny Tourist Visas to Indians Seeking 'Birth Tourism' for Citizenship Immigration Policy Change | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरीचं राहुद्या आता अमेरिकेत फिरायला जाणेही कठीण! ट्रम्प म्हणाले 'या' हेतूने येणाऱ्यांना पर्यटन व्हिसा नाही

America Tourist Visa : अमेरिकन नागरिकत्व मिळविण्यासाठी अमेरिकेत प्रवास करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ट्रम्प सरकारने गंभीर इशारा दिला आहे. ...

America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम? - Marathi News | America Visa: If you make a mistake on social media, the doors of America will be closed to you! What are the rules? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :America Visa : सोशल मीडियावर एक चूक कराल, तर तुमच्यासाठी बंद होतील अमेरिकेचे दरवाजे! काय आहे नियम?

अमेरिकेला जाऊन तिथे सेटल होण्याचे किंवा कामाच्या निमित्ताने वास्तव्य करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीयांना आता आणखी एका मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो. ...

डिजिटल लाइफ आता लपवता येणार नाही; एच-१बी अर्जदारांची १५ डिसेंबरपासून कसून तपासणी - Marathi News | H 1B visa will be given after checking social media accounts New rule will come into effect from December 15 | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डिजिटल लाइफ आता लपवता येणार नाही; एच-१बी अर्जदारांची १५ डिसेंबरपासून कसून तपासणी

H1B Visa Verification Rules: अमेरिकेत नोकरीसाठी किंवा आश्रित म्हणून जाणाऱ्या भारतीय आयटी कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी ट्रम्प प्रशासनाने एक नवी आणि महत्त्वपूर्ण अट लागू केली आहे. ...