लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Virat Kohli, IND vs ENG 2nd ODI Live Updates : विराट कोहली आज खेळणार, प्लेइंग इलेव्हनमधून 'हा' खेळाडू बाहेर जाणार?; BCCI ने दिले अपडेट्स - Marathi News | IND vs ENG 2nd ODI Live Updates : Virat Kohli is fully fit and he will play today's 2nd ODI match against England at Lord's, BCCI Share his practice pic | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली आज खेळणार, प्लेइंग इलेव्हनमधून 'हा' खेळाडू बाहेर जाणार?; BCCI ने दिले अपडेट्स

India vs England 2nd ODI Live Updates : भारताने पहिल्या वन डे सामन्यात  सहज विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. ...

Rohit Sharma vs Virat Kohli : रोहित शर्माला अल्लाहने जे टॅलेंट दिलंय, ते विराट कोहलीला नाही दिलं; पाकिस्तानच्या इमाम उल हकचं विधान  - Marathi News | ''Rohit Sharma is god gifted player!'', Imam-ul-Haq expresses his opinion on Rohit Sharma and Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माला अल्लाहने जे टॅलेंट दिलंय, ते विराट कोहलीला नाही दिलं; पाकिस्तानच्या इमाम उल हकचं विधान

भारतीय  संघाचे दोन सुपरस्टार रोहित शर्मा व विराट कोहली ( Rohit Sharma & Virat Kohli) यांच्यात नेहमी खेळीमेळीची स्पर्धा पाहायला मिळते. ...

India T20I Squad Announced for IND vs WI Tour : मोठी बातमी; Virat Kohli वेस्ट इंडिज दौऱ्यात खेळणार नाही, जसप्रीत बुमराहलाही दिला आराम - Marathi News | Team India T20 Squad Announced for WI Tour Virat Kohli Jasprit Bumrah rested squad vs Windies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी! विराट वेस्ट इंडिज दौऱ्यात खेळणार नाही, बुमराहलाही आराम; पाहा संघ

२२ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान भारताचा विंडिज दौरा ...

सौरव गांगुलीने केली किंग कोहलीची पाठराखण; 'दादा'च्या वक्तव्याने टीकाकारांची बोलतीच बंद!  - Marathi News | BCCI President Sourav Ganguly give statement for saves Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुलीने केली किंग कोहलीची पाठराखण; 'दादा'च्या वक्तव्याने टीकाकारांची बोलतीच बंद! 

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. ...

Virat Kohli, India Playing XI vs England 2nd ODI : टीम इंडिया मालिका विजयासाठी मैदानावर उतरणार, पण विराट कोहली बाकावर बसूनच मॅच बघणार; जाणून घ्या अपडेट्स - Marathi News | India Playing XI vs England 2nd ODI : Rohit Sharma and Co. eye series win, but Virat Kohli set to miss out ONCE AGAIN due to injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडिया मालिका विजयासाठी मैदानावर उतरणार, पण विराट कोहली बाकावर बसूनच मॅच बघणार

Virat Kohli, India Playing XI vs England 2nd ODI : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) संघासोबत प्रवास करतोय, परंतु त्याच्या खेळण्यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहेच. ...

IPL खेळताना थकवा येत नाही, देशासाठी खेळायच्या वेळी विश्रांती हवी?; सुनील गावस्करांनी वरिष्ठ खेळाडूंचे टोचले कान   - Marathi News | Sunil Gavaskar Questions Why Seniors Rest During India's Matches And Not IPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL खेळताना थकवा येत नाही, देशासाठी खेळायच्या वेळी विश्रांती हवी?; सुनील गावस्करांनी टीका

विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि रिषभ पंत यांना आगामी वेस्ट इंडिजविरूद्ध दौऱ्यातील वन डे मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. ...

विराटची पाठराखण करत सुनील गावस्करांनी साधला रोहित शर्मावर निशाणा, म्हणाले... - Marathi News | Sunil Gavaskar defends Virat Kohli saying no one was talking when Rohit was not running | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटची पाठराखण करत सुनील गावस्करांनी साधला रोहित शर्मावर निशाणा, म्हणाले...

विराट कोहलीच्या फॉर्मवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना आता सुनिल गावस्कर यांनी कोहलीची पाठराखण केली आहे. ...

Virat Kohli, IND vs ENG 1st ODI Live Updates : विराट कोहली संघासोबत मैदानावर हजर होता, तरीही रोहितने त्याच्या नावाचा विचार नाही केला; BCCI ने सांगितलं कारण  - Marathi News | IND vs ENG 1st ODI Live Updates : Virat Kohli has a mild groin strain while Arshdeep Singh has right abdominal strain, and so were not considered, Say Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली संघासोबत मैदानावर हजर होता, तरीही रोहितने त्याचा विचार नाही केला; BCCIकडून उत्तर

India vs England 1st ODI Live Updates : भारतीय कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...