लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
IND vs SL, 1st ODI Live : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड, सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा विक्रम मोडून जगात अव्वल! - Marathi News | IND vs SL, 1st ODI Live : Virat Kohli becomes the fastest to complete 12500 runs in ODI history (innings), break Sachin Tendulkar World Record  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड, सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा विक्रम मोडून जगात अव्वल!

India vs Sri Lanka, 1st ODI Live : शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांच्या दमदार सुरुवातीनंतर विराट कोहलीनेही अर्धशतक पूर्ण केले. ...

"मी दिवसाला 24 अंडी खातो", विराटने 'अस्मान' दाखवलेल्या पाकिस्तानी गोलंदाजाने सांगितला डाएट प्लॅन - Marathi News |  Pakistan bowler Haris Rauf told about his diet plan that he eats 24 eggs every day   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी दिवसाला 24 अंडी खातो", विराटने 'अस्मान' दाखवलेल्या पाकिस्तानी गोलंदाजाचा डाएट प्लॅन

haris rauf: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफने त्याचा डाएट प्लॅन सांगितला आहे.  ...

Virat Kohli: "यापेक्षा जास्त काही मागत नाही...", 'बापमाणूस' विराटने देवाचे मानले आभार! - Marathi News | Virat Kohli thanked God by sharing a picture with his wife Anushka Sharma and daughter Vamika | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"यापेक्षा जास्त काही मागत नाही...", 'बापमाणूस' विराटने देवाचे मानले आभार!

विराट कोहलीने सोशल मीडियावर एक पोस्ट करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. ...

Virat Kohli: "प्रसिद्धीच्या आजारापासून मुक्त व्हायचेय", विराट कोहलीला अचानक आठवले इरफान खान; चाहते भावुक  - Marathi News |  Wanting to get rid of the disease of fame, Virat Kohli gave an emotional message sharing Irfan khan's poem  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"प्रसिद्धीच्या आजारापासून मुक्त व्हायचेय", विराटला अचानक आठवले इरफान खान

विराट कोहलीने दिवंगत अभिनेते इरफान खान यांच्या चारोळ्या शेअर करून सर्वांचे लक्ष वेधले आहे. ...

suryakumar yadav: किंग कोहलीच्या स्टोरीवर 'सूर्या' झळकला; 'विराट' कौतुक पाहताना आनंद गगनात मावेना! - Marathi News | A photo of Virat Kohli replying to Suryakumar Yadav's century story on Instagram is going viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किंग कोहलीच्या स्टोरीवर 'सूर्या' झळकला; 'विराट' कौतुक पाहताना आनंद गगनात मावेना!

suryakumar yadav and virat kohli: सूर्यकुमार यादवने श्रीलंकेविरूद्धच्या अखेरच्या ट्वेंटी-20 सामन्यात केवळ 45 चेंडूत शतक झळकावले. ...

Suryakumar Yadav Virat Kohli, IND vs SL 2nd T20: सूर्यकुमार यादवच्या शतकाचं 'किंग कोहली'कडून विशेष कौतुक, काय म्हणाला पाहा... - Marathi News | IND vs SL 3rd T20 Live Updates Suryakumar Yadav gets special praise by Virat Kohli see what he said on Instagram story | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमार यादवच्या शतकाचं 'किंग कोहली'कडून विशेष कौतुक, काय म्हणाला पाहा...

सू्र्युकमार ठरला पहिला यंदाच्या वर्षातील पहिला भारतीय शतकवीर ...

"वर्ल्डकपमधील गौतम गंभीर सारखं...", विराट कोहलीबाबत दिग्गज खेळाडूनं केली मोठी भविष्यवाणी! - Marathi News | virat kohli 2023 cricket world cup gautam gambhir team india kris srikkanth ind vs sl series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"वर्ल्डकपमधील गौतम गंभीर सारखं...", विराट कोहलीबाबत दिग्गज खेळाडूनं केली मोठी भविष्यवाणी!

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या आराम करत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी त्याला आराम देण्यात आला. ...

Virushka : विराट अनुष्काच्या मुलीची मस्ती; वामिकाचा क्युट video सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | virat-anushka-and-vamika-holidaying-in-vrindavan-vamika-cute-video-went-viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विराट अनुष्काच्या मुलीची मस्ती; वामिकाचा क्युट video सोशल मीडियावर व्हायरल

विराट कोहलीने त्याच्या सुट्ट्या पूर्णपणे खाजगी ठेवल्या आहेत. मात्र तरी विरुष्काच्या मुलीचा म्हणजेच वामिकाचा एक गोड व्हिडिओ समोर आला आहे. ...