लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हायरल फोटोज्

व्हायरल फोटोज्, मराठी बातम्या

Viral photos, Latest Marathi News

दोन तोंडाचा मासा इंटरनेटवर व्हायरल; फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक् - Marathi News | New york lake champlain fish with two mouths viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :दोन तोंडाचा मासा इंटरनेटवर व्हायरल; फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

तुम्ही कधी दोन तोंडाचा मासा पाहिलाय का? नसेलच पाहिला... पण गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या फोटोंमधील मासा पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही. ...

जाळीवर चढताना दिसली मगर; पाहा आश्चर्यचकित करणारा व्हिडीओ - Marathi News | Us florida alligator climbing fence at military base viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जाळीवर चढताना दिसली मगर; पाहा आश्चर्यचकित करणारा व्हिडीओ

यूएस (US)च्या फ्लोरिडामध्ये अशी घटना पाहायला मिळाली, जी या आधी कधीच पाहायला मिळाली नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एक मगर रस्त्याभोवती लावण्यात आलेल्या जाळीवर चढताना दिसत आहे. ...

'हा' अद्भूत फोटो पाहून तुम्हाला लागेल जोरदार झटका, का आणि कसं? सोडा आधी फोटो तर बघा.... - Marathi News | Camera captured double rainbow and lightning social media users shocked | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'हा' अद्भूत फोटो पाहून तुम्हाला लागेल जोरदार झटका, का आणि कसं? सोडा आधी फोटो तर बघा....

सोशल मीडियात हा फोटो व्हायरल झाला असून लोक या फोटोचं भरभरून कौतुक करत आहेत. ...

व्हायरल सत्य: दोन हजार रुपयांची नोट बंद होणार? रिझर्व्ह बँक म्हणते... - Marathi News | Will Two Thousand Rupee Notes is out from Currency ? The Reserve Bank says... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्हायरल सत्य: दोन हजार रुपयांची नोट बंद होणार? रिझर्व्ह बँक म्हणते...

नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटेबाबत सुरुवातीपासून उलटसुलट चर्चा होत असते. ...

#Worldphotographyday लोकांनी शेअर केले झक्कास फोटो... पाहून तुम्हीही म्हणाल लय भारी! - Marathi News | World photography day is trending on twitter see some beautiful pics | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :#Worldphotographyday लोकांनी शेअर केले झक्कास फोटो... पाहून तुम्हीही म्हणाल लय भारी!

आजचा दिवस फोटोंचा किंवा छायाचित्रांचा दिवस आहे. असं म्हटलं तरि वावगं ठरणार नाही. कारण आज आहे, वर्ल्ड फोटोग्राफी डे... जागतिक छायाचित्र दिवस. दरवर्षी 19 तारखेला हा दिवस साजरा करण्यात येतो. आता फोटोग्राफीसाठी फक्त कॅमेऱ्याचीच गरज असते असं नाही. ...

पुराच्या पाण्यातून गाईच्या वासरला वाचवणारा हा तरुण नेमका कुठला? जाणून घ्या व्हायरल सत्य - Marathi News | Who is this young man who rescues a cow's calf from the floodwaters? Learn Viral Truth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुराच्या पाण्यातून गाईच्या वासरला वाचवणारा हा तरुण नेमका कुठला? जाणून घ्या व्हायरल सत्य

गेल्या दोन दिवसांपासून गाईच्या वासराला पाठीवर घेऊन पुरातून बाहेर काढणाऱ्या तरुणाचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

बोंबला! स्विचबोर्डमध्ये डोकं घालत होती मांजर, पुढे जे झालं ते बघाच..... - Marathi News | Pictures of a cat exploring switchboard goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बोंबला! स्विचबोर्डमध्ये डोकं घालत होती मांजर, पुढे जे झालं ते बघाच.....

सोशल मीडियात मांजरींचे चांगले-चांगले क्यूट फोटो तुम्ही नेहमीच बघत असता. पण मांजरीचे असे फोटो पहिल्यांदाच बघाल. ...

Video : गिरीश महाजनांचा 'हौशी' पूरदौरा, सेल्फी स्टंटचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Video: Girish Mahajan's 'amateur' predecessor in kolhapur flood, selfie stunt video goes viral | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Video : गिरीश महाजनांचा 'हौशी' पूरदौरा, सेल्फी स्टंटचा व्हिडीओ व्हायरल

कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील पूरस्थिती पाहून अवघा महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे. ...