World photography day is trending on twitter see some beautiful pics | #Worldphotographyday लोकांनी शेअर केले झक्कास फोटो... पाहून तुम्हीही म्हणाल लय भारी!
#Worldphotographyday लोकांनी शेअर केले झक्कास फोटो... पाहून तुम्हीही म्हणाल लय भारी!

आजचा दिवस फोटोंचा किंवा छायाचित्रांचा दिवस आहे. असं म्हटलं तरि वावगं ठरणार नाही. कारण आज आहे, वर्ल्ड फोटोग्राफी डे... जागतिक छायाचित्र दिवस. दरवर्षी 19 तारखेला हा दिवस साजरा करण्यात येतो. आता फोटोग्राफीसाठी फक्त कॅमेऱ्याचीच गरज असते असं नाही. हातात आलेल्या मोबाइलमुळे आता प्रत्येकजण फोटोग्राफर बनला आहे. ट्विटरवर #WorldPhotographyday हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. याच निमित्ताने अनेकांनी आपल्या ट्विटर हॅन्डलवरून काही फोटो शेअर केले आहेत. 

ईटानगरचं सौंदर्य पाहून नक्कीच घायाळ व्हाल...

अतुल्य भारत 

महाराष्ट्रामध्ये आलेल्या महापूराची डोळ्यांत पाणी आणणारी दृश्य

निसर्गसौंदर्य 

स्वतः काढलेले काही क्लासी फोटो 

हा फोटो तर कोणीच विसरू शकत नाही...

अप्रतिम

मसूरीचा सुंदर फोटो

निसर्गाचं सुंदर रूप 

निसर्ग की स्वर्ग...

प्रेम म्हणजे प्रेम असतं... 

रात्री पाहिलेलं जयपूर 

चेहरा...

आनंदाच्या लहरी...

मोबाईल फोटोग्राफीही ठरतेयं हीट

अनेकांनी  #WorldPhotographyday या हॅशटॅगखाली अनेक क्लासी फोटो शेअर केले आहेत. तुमच्याकडेही असेच तुम्ही काढलेले क्लासी फोट असतील तर तुम्हीही शेअर करू शकता. 


Web Title: World photography day is trending on twitter see some beautiful pics
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.