लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हायरल फोटोज्

व्हायरल फोटोज्, मराठी बातम्या

Viral photos, Latest Marathi News

Video : जळगावात पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली इमारत, व्हिडिओ झाला व्हायरल - Marathi News | Video: Building collapses like an address bungalow in Jalgaon, video goes viral | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Video : जळगावात पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली इमारत, व्हिडिओ झाला व्हायरल

नगरपालिकेने अगोदरच ही इमारत रिकामी करुन घेतली होती, तसेच येथील रस्त्याही नागरिकांसाठी बंद केला होता. त्यामुळे, सुदैवाने या घटनेत कुठलिही जीवितहानी झाली नाही ...

Viral Video : बाबौ! लग्न झाल्या झाल्या पठ्ठ्या बायकोच्या पाया पडायला गेला; मग घडलं असं काही, पाहा व्हिडीओ - Marathi News | Viral Video : Groom takes brides ashirwaad after wedding watch viral video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाबौ! लग्न झाल्या झाल्या पठ्ठ्या बायकोच्या पाया पडायला गेला; मग घडलं असं काही

Viral Video : लग्नानंतर गृहप्रवेशाच्यावेळी माप ओलांडणं, नवरा नवरीनं एकमेकांच्या अंगावर गुळण्या फेकणं असे जोडप्यांचे  गमतीदार व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर  तुफान व्हायरल होत आहे. ...

जेव्हा हत्तीला येतो राग; 500 किलोच्या म्हशीला उचलून फेकलं हवेत - Marathi News | Anger comes to the elephant; A 500 kg buffalo should be picked up and thrown away | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जेव्हा हत्तीला येतो राग; 500 किलोच्या म्हशीला उचलून फेकलं हवेत

Elephant and buffalo viral photo: मिळालेल्या माहितीनुसार, केनियामधील राष्ट्रीय उद्यानातला हा फोटो आहे. ...

ड्रायव्हरच्या हुशारीने टळला मोठा अपघात, भरधाव ट्रक येताच केले असे काही... - Marathi News | Truck Car hihway accident viral video, driver's cleverness averted a big accident | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ड्रायव्हरच्या हुशारीने टळला मोठा अपघात, भरधाव ट्रक येताच केले असे काही...

Truck Car viral video: एक सेंकदही उशीर झाला असता, तर खूप मोठा अपघात झाला असता. ...

मुस्लीम डोसा विक्रेत्याने गाड्याला हिंदू नाव दिल्याने तोडफोड, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | mathura Muslim dosa seller beats car for giving Hindu name, video goes viral in mathura | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लीम डोसा विक्रेत्याने गाड्याला हिंदू नाव दिल्याने तोडफोड, व्हिडिओ व्हायरल

मथुरा येथील विकास बाजारातील ही घटना असून व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे व्हिडिओ शेअर करणारा देविराज पंडित हाच या गर्दीचे नेतृत्व करत असल्याचं दिसून येत आहे. ...

आबरा का डाबरा! 'या' फोटोत लपला आहे एक खतरनाक साप, शोधून शोधून थकले लोक; बघा तुम्हाला दिसतो का? - Marathi News | Viral photo of snake hidden in tree can you spot it | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आबरा का डाबरा! 'या' फोटोत लपला आहे एक खतरनाक साप, शोधून शोधून थकले लोक; बघा तुम्हाला दिसतो का?

Optical Illusion Photo : जास्तीत जास्त लोक अजूनही साप शोधत बसले आहेत. तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या नजरेतून काहीच सुटत नाही तर तुम्हीही या फोटोतील साप शोधू शकता. ...

Social Viral : हा असला कसला कंजूसपणा! पैसे वाचवण्यासाठी तिने 23 वर्षे कपडेच धुतले नाहीत, तसेच वापरतेय.. - Marathi News | Social Viral : American niggardly woman kate hashimoto hates spending money buy underwear 23 year ago notbuy toilet paper | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Social Viral : हा असला कसला कंजूसपणा! पैसे वाचवण्यासाठी तिने 23 वर्षे कपडेच धुतले नाहीत, तसेच वापरतेय..

Social Viral : अमेरिकेतील रहिवासी असलेली केट हाशिमोटो नावाची महिला शक्य तितका कमी खर्च करण्याचा प्रयत्न करते. ...

रस्त्यावर फिरताना दिसला अजस्त्र अॅनाकोंडा, पाहून तुमचाही उडेल थरकाप - Marathi News | huge anaconda on the street, you will shocked watching this | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रस्त्यावर फिरताना दिसला अजस्त्र अॅनाकोंडा, पाहून तुमचाही उडेल थरकाप

Viral Video:लाखो लोकांनी इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पाहिला आहे. ...