लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हायरल फोटोज्

व्हायरल फोटोज्, मराठी बातम्या

Viral photos, Latest Marathi News

Man in saree and bindi : लय भारी! पठ्ठ्याच्या टिकली अन् साडीच्या फॅशननं नेटीझन्सना लावलं वेड; पाहा बाईलाही लाजवेल असा हटके लूक - Marathi News | kolkata man in saree and bindi : kolkata man in saree and bindi rocks streets of milan internet loves viral pics | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भारीच! पठ्ठ्याच्या टिकली अन् साडीच्या फॅशननं नेटीझन्सना लावलं वेड; पाहा बाईलाही लाजवेल 'असा' खास लूक

kolkata man in saree and bindi social viral : या पोस्टवर नेटिझन्सच्या अनेक प्रतिक्रिया आणि विचित्र कमेंट्स पाहायला मिळत आहेत. काहींनी सेन किती आकर्षक दिसत होता हे व्यक्त केले, तर काहींनी अभिजात पोशाख केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. ...

'गावासाठी काय केलं?' असा प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला काँग्रेस आमदाराची बेदम मारहाण - Marathi News | Congress MLA Joginder Pal assaulting a man who Questions him over work done in his constituency | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गावासाठी काय केलं?' असा प्रश्न विचारणाऱ्या तरुणाला काँग्रेस आमदाराची बेदम मारहाण

काँग्रेस आमदारासह सुरक्षा रक्षक आणि इतर कार्यकर्त्यांनीही मारहाण केली. ...

Video : लहानशा मेव्हणीची एवढी मोठी डिमांड, नवरदेवही चक्रावला - Marathi News | Video: Big demand for little sister-in-law, groom Navradeva also went crazy, video viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : लहानशा मेव्हणीची एवढी मोठी डिमांड, नवरदेवही चक्रावला

दुल्हनिया नावाच्या इंस्टा अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये, लहानशी मेव्हणी आपल्या दाजींकडे शगुन म्हणून चक्क 1 लाख रुपयाची डिमांड करते. ...

रोटी म्हणजे ‘बलून ब्रेड’? ट्विटरकर म्हणाले, भारतीय खाद्यपदार्थांची चेष्टा कराल तर याद राखा... - Marathi News | Bread means 'balloon bread'? Twitterkar said, if you make fun of Indian food, remember ... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोटी म्हणजे ‘बलून ब्रेड’? ट्विटरकर म्हणाले, भारतीय खाद्यपदार्थांची चेष्टा कराल तर याद राखा...

इटालियन फूड चॅनलला ट्रोल करत भारतीय नेटीझन्सने पाडला अक्षरश: कमेंटसचा पाऊस, काय नक्की हे प्रकरण? ...

Video: व्हॉट एन आयडिया... भुईमुगाच्या शेंगा काढण्यासाठी शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड - Marathi News | Video: What an idea ... Farmer's abandonment to extract groundnuts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: व्हॉट एन आयडिया... भुईमुगाच्या शेंगा काढण्यासाठी शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड

शेतात काम करणारे शेतकरी या व्हिडिओत दिसून येत आहेत. विशेष म्हणजे शेतातील भुईमुगाच्या शेंगा काढणीसाठी आल्यानंतर ते झाड जमिनीतून उपटून घेतल्यानंतर चक्क दुचाकीच्या सहाय्याने या शेंगा वेगळ्या करण्यात आल्या आहेत. ...

Happy Daughters Day : डॉटर्स डे च्या दिवशी लाडक्या लेकीसाठी बिग बींची भावूक पोस्ट; पोस्ट पाहताच श्वेता बच्चनचा भन्नाट रिप्लाय - Marathi News | Happy Daughters Day : Amitabh bachchan shares a beautiful post for daughter shweta bachchan on daughters day | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डॉटर्स डे च्या दिवशी लाडक्या लेकीसाठी बिग बींची भावूक पोस्ट; पोस्ट पाहताच श्वेता बच्चनचा रिप्लाय

Happy Daughters Day : आज डॉटर्स डे निमित्तानं अमिताभ बच्चन यांनी सर्व मुलींसाठी खूप गोड संदेश लिहिला आहे. ...

रेल्वे स्टेशनवर बसायला जागा नव्हती; मग तीनं चक्क बॉयफ्रेंडलाच खुर्ची बनवलं; फोटो पाहून लोक म्हणाले.... - Marathi News | Social Viral : Girl sits on boy like chair at railway station platform tiktoker weird photo | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रेल्वे स्टेशनवर बसायला जागा नव्हती; मग तीनं चक्क बॉयफ्रेंडलाच खुर्ची बनवलं; फोटो पाहून लोक म्हणाले....

Social Viral : अनेकजण आपल्या पार्टनरला बरं वाटावं म्हणून तिची/त्याची प्रत्येक गोष्ट ऐकायला तयार होतात. याचा परिणाम कसा होईल, लोक काय म्हणतील याची त्यांना पर्वा नसते. ...

दैवच बलवत्तर... 2 दिवसांपूर्वीच भाडेकरू घराबाहेर पडले अन् इमारत जमिनदोस्त झाली - Marathi News | Fortunately, the tenant had come out 2 days before the building accident jalgaon pachora | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दैवच बलवत्तर... 2 दिवसांपूर्वीच भाडेकरू घराबाहेर पडले अन् इमारत जमिनदोस्त झाली

शहरातील व्हीपी रोडवरील मुंबई निवासी असलेल्या साजेदाबी शेख खलील यांनी पाचोरा येथे इन्व्हेस्टमेंट म्हणून तीन मजली इमारत सुमारे पाच वर्षांपूर्वी बांधकाम केली होती. ...