लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विनेश फोगट

विनेश फोगट

Vinesh phogat, Latest Marathi News

अखेर 3 पैलवानांची अमित शहांसोबत दीड तास बैठक, गृहमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | After all, the wrestlers sakshi malik had a one and a half hour meeting with Amit Shah, the Home Minister clearly said | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अखेर 3 पैलवानांची अमित शहांसोबत दीड तास बैठक, गृहमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

पैलवानांनी कायदेशीर प्रक्रियेंवर विश्वास ठेवण्याचं आवाहन मंत्र्यांनी दिल्लीतील कुस्तीपटूंना केलं होतं. ...

"कुस्तीपटूंशी संवाद साधायला हवा होता", महाराष्ट्रातील भाजप खासदाराचा सरकारला घरचा आहेर - Marathi News |     BJP's Beed MP Pritam Munde has made a big statement regarding the ongoing agitation of wrestlers against the former President of Wrestling Federation of India and BJP MP Brijbhushan Sharan Singh  | Latest beed News at Lokmat.com

बीड :"कुस्तीपटूंशी संवाद साधायला हवा होता", भाजप खासदाराचा सरकारला घरचा आहेर

देशातील नामांकित पैलवानांनी २३ एप्रिलपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. ...

Wrestler: 'मुद्दा मेडल गंगा नदीत विसर्जित करण्याचा नाही'; स्मृती इराणी स्पष्टच बोलल्या - Marathi News | 'The issue is not to immerse the medal in the river Ganges'; Smriti Irani spoke clearly on wrestler and babita phogat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मुद्दा मेडल गंगा नदीत विसर्जित करण्याचा नाही'; स्मृती इराणी स्पष्टच बोलल्या

स्मृती इराणी यांनी टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत खेळाडूंच्या आंदोलनावर भाष्य केलं. ...

'आम्ही पैसेही परत करू, पण...'; बॉक्सर विजेंदरसिंगचं ब्रीजभूषण सिंहांना चॅलेंज - Marathi News | We will also refund, but...; Boxer Vijender Singh challenges Brijbhushan Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आम्ही पैसेही परत करू, पण...'; बॉक्सर विजेंदरसिंगचं ब्रीजभूषण सिंहांना चॅलेंज

विजेंदर सिंग यांनी पत्रकार परिषद घेत ब्रीजभूषण सिंह यांना फटकारलं आहे. काहीजण तोंडात गुटखा खाऊन म्हणतात की, मेडल परत काय करता, सरकारने दिलेले बक्षिसाचे पैसे परत करा. ...

'देश की बेटियाँ'ची फरफट होतेय, पंतप्रधानांनी लक्ष घालायला हवं; राज ठाकरे कुस्तीपटूंसाठी सरसावले - Marathi News | MNS chief Raj Thackeray has written a letter demanding that Prime Minister Narendra Modi should pay attention to the agitation against former president of Wrestling Federation of India and BJP MP Brijbhushan Sharan Singh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'देश की बेटियाँ'ची फरफट होतेय, मोदींनी लक्ष घालायला हवं; राज ठाकरेंची मागणी

देशातील नामांकित खेळाडू २३ एप्रिलपासून जंतरमंतर येथे आंदोलन करत आहेत. ...

आंदोलक पैलवानांची समजूत काढण्यात शेतकरी नेत्यांना यश; कष्टाचं 'सोनं' घेतलं ताब्यात - Marathi News |  Wrestlers have withdrawn their decision to immerse their medals in the Ganges in Haridwar following the intervention of farmer leader Naresh Tikait, who are protesting against former president of the Wrestling Federation of India and BJP MP Brijbhushan S | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पैलवानांची समजूत काढण्यात शेतकरी नेत्यांना यश; कष्टाचं 'सोनं' घेतलं ताब्यात

जागतिक पातळीवर जिंकलेली पदकं गंगेत विसर्जित करण्यासाठी आंदोलकांनी उत्तराखंडमधील हरिद्वार येथे गंगातीरी हजेरी लावली. ...

अश्रूंचा बांध फुटला! 'चॅम्पियन' पैलवान गंगा तीरावर दाखल; पदकांचं 'सोनं' गंगेत करणार विसर्जित - Marathi News | wrestlers protesting against former president of the Wrestling Federation of India and BJP MP Brijbhushan Sharan Singh, protester immerse their medals in the Ganges at Haridwar in Uttarakhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चॅम्पियन' पैलवान गंगा तीरावर दाखल; पदकांचं 'सोनं' गंगेत करणार विसर्जित

Wrestlers Protest : देशातील नामांकित पैलवानांनी जिंकलेली पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. ...

पैलवान ऑलिंपिक मेडलसह गंगा घाटावर पोहोचले; अनिल कुंबळेंनी व्यक्त केली निराशा - Marathi News | Wrestlers reach Ganges Ghats with Olympic medals by sakshi malik; Anil Kumble expressed disappointment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पैलवान ऑलिंपिक मेडलसह गंगा घाटावर पोहोचले; अनिल कुंबळेंनी व्यक्त केली निराशा

दिल्लीत आंदोलक पैलवाननांची पोलिसांनी धरपकड केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे ...