लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनेश फोगट

विनेश फोगट

Vinesh phogat, Latest Marathi News

विनेश फोगाटचे आरोप हरिश साळवेंनी खोडले; काय घडले ते सांगितले, मोठा खुलासा करत म्हणाले... - Marathi News | senior lawyer harish salve replied vinesh phogat allegations and reveals what happened after cas verdict on paris olympics controversy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विनेश फोगाटचे आरोप हरिश साळवेंनी खोडले; काय घडले ते सांगितले, मोठा खुलासा करत म्हणाले...

Senior Lawyer Replied Vinesh Phogat Allegations: विनेश फोगटच्या वकिलांमध्ये समन्वयाचा अभाव होता, असे सांगत ऑलिम्पिकवेळी कोर्ट ऑफ आर्बिट्रेशनमध्ये नेमके काय घडले, याचा खुलासा हरिश साळवी यांनी केला. ...

Vinesh Phogat : "मी फुल टाईम राजकारणी, कुस्तीकडे परत जाणं शक्य नाही"; विनेश फोगाट नेमकं काय म्हणाली? - Marathi News | haryana assembly election 2024 Vinesh Phogat full time politician nomination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी फुल टाईम राजकारणी, कुस्तीकडे परत जाणं शक्य नाही"; विनेश फोगाट नेमकं काय म्हणाली?

Vinesh Phogat : हरियाणा विधानसभा निवडणुकीत कुस्तीपटू विनेश फोगाटच्या उमेदवारीनंतर जुलाना मतदारसंघ चर्चेत आला आहे. ...

Vinesh Phogat Net Worth : 4 आलिशान कार, कोट्यवधींचं घर, शेअरमध्येही 19 लाख...; विनेश फोगाटची संपत्ती जाणून थक्क व्हाल! - Marathi News | vinesh phogat net worth 4 luxury cars, a house worth crores, 19 lakhs investment in shares You will be amazed to know the wealth of Vinesh Phogat | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :4 आलिशान कार, कोट्यवधींचं घर, शेअरमध्येही 19 लाख...; विनेश फोगाटची संपत्ती जाणून थक्क व्हाल!

Vinesh Phogat Net Worth: विनेशने बुधवारी (11 सप्टेंबर) काँग्रेसच्या तिकीटावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तिने निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या मालमत्तेची संपूर्ण माहिती दिली आहे... ...

विनेश फोगाटांविरोधात AAP चा उमेदवार ठरला! केजरीवालांनी कुणाला दिले तिकीट? - Marathi News | AAP candidate against Vinesh Phogat! Kejriwal gave the ticket to whom? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :विनेश फोगाटांविरोधात AAP चा उमेदवार ठरला! केजरीवालांनी कुणाला दिले तिकीट?

AAP Haryana Assembly election 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा दिलेल्या आम आदमी पार्टीने चौथी यादी जाहीर केली असून, २१ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली.  ...

"एक फोटो काढला अन्...", विनेश फोगाट पीटी उषा यांच्यावर भडकल्या - Marathi News | vinesh phogat alleged that pt usha did politics over paris olympic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"एक फोटो काढला अन्...", विनेश फोगाट पीटी उषा यांच्यावर भडकल्या

Vinesh Phogat PT Usha : कुस्तीच्या आखाड्यातून राजकारणाच्या मैदानात उतरलेल्या काँग्रेस उमेदवार विनेश फोगाट यांनी आता पीटी उषा यांच्यावर आरोप केले आहेत. विनेश फोगाट जुलाना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ...

राजकारणामुळे फोगाट फॅमिलीत फूट, विनेशच्या काँग्रेस प्रवेशाने महावीर अन् बबिता नाराज - Marathi News | Split in Phogat family due to politics, Mahaveer and Babita upset over Vinesh's entry into Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकारणामुळे फोगाट फॅमिलीत फूट, विनेशच्या काँग्रेस प्रवेशाने महावीर अन् बबिता नाराज

महावीर फोगाट भवानी जिल्ह्यात बलाली गावात राहणारे आहेत. त्यांनी सर्व ६ मुलींना आपल्या गावातच कुस्तीचे धडे घेतले ...

विनेश फोगटविरोधात कॅप्टन योगेश बैरागी निवडणुकीच्या रिंगणात; म्हणाले, "मी हात जोडून..." - Marathi News | BJP candidate from Julana Captain Yogesh Bairagi appeals for support ahead of Haryana Assembly Election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विनेश फोगटविरोधात कॅप्टन योगेश बैरागी निवडणुकीच्या रिंगणात; म्हणाले, "मी हात जोडून..."

Haryana Assembly Election 2024 : भाजपनं ३५ वर्षीय कॅप्टन योगेश बैरागी यांना जुलाना विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिलं आहे. ...

विनेश फोगाट यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार ठरला! कोण आहेत कॅप्टन योगेश बैरागी? - Marathi News | Who is Captain Yogesh Bairagi, BJP candidate against Vinesh Phogat | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :विनेश फोगाट यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार ठरला! कोण आहेत कॅप्टन योगेश बैरागी?

Vinesh Phogat vs Yogesh Bairagi : जुलाना विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने कुस्तीपटू विनेश फोगाट यांना उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात आता भाजपने उमेदवार जाहीर केला आहे. कॅप्टन योगेश बैरागी यांना तिकीट देण्यात आले आहे.  ...