लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

‘व्हाइट गवस’ विषाणूमुळे कोळंबी प्रकल्प आले धोक्यात, सहा महिन्यांपासून उत्पादन बंद - Marathi News |  Prohibition of shrimp project due to the 'White Goss' virus threatens to stop production for six months | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :‘व्हाइट गवस’ विषाणूमुळे कोळंबी प्रकल्प आले धोक्यात, सहा महिन्यांपासून उत्पादन बंद

डहाणू परिसरात गेल्या दहा वर्षापासून कोळंबी शेती करणारा सुशिक्षित मच्छिमार तरुण सध्या आर्थिक संकटात सापडल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. ...

चार ग्रामपंचायतींसाठी आज मतदान, नऊ जागांसाठी २० उमेदवार रिंगणात - Marathi News | Voting for four Gram Panchayats today, 20 candidates for nine seats in the fray | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :चार ग्रामपंचायतींसाठी आज मतदान, नऊ जागांसाठी २० उमेदवार रिंगणात

विक्रमगड तालुक्यातील सुकसाळे, जांभा, वेहेलपाडा, मोहबु या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका रविवारी होत असून या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी एकुण ९ जागांसाठी २० उमेदवार रिंगणात आहेत. ...

खरिपाच्या भातशेतीला बैल देवाणघेवाणीची कृषी परंपरा; पैसा वा भाताच्या स्वरूपात मोबदला - Marathi News |  Agricultural tradition in bordi | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :खरिपाच्या भातशेतीला बैल देवाणघेवाणीची कृषी परंपरा; पैसा वा भाताच्या स्वरूपात मोबदला

किनारपट्टीतील शेतकऱ्यांचे बैल, खरीप हंगामाकरिता डोंगरपट्टीतील शेतकऱ्यांकडे काबाडाकरिता घेऊन जाण्याची परंपरा आजही तशीच आहे. ...

प्राथमिक व माध्यमिक शाळांतच गणित व इंग्रजीचा पाया कच्चा - Marathi News |  Mathematics and English base in primary and secondary schools | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :प्राथमिक व माध्यमिक शाळांतच गणित व इंग्रजीचा पाया कच्चा

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांची १५० पदे रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचा पाया कच्चा राहात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ...

अनधिकृत मोबाइल टॉवर्सच्या कंपन्यांकडून १४ कोटी वसूल - Marathi News | 14 crore from unauthorized mobile towers companies | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अनधिकृत मोबाइल टॉवर्सच्या कंपन्यांकडून १४ कोटी वसूल

वसई-विरार महापालिकेचा दणका; खजिन्यात भर, जनतेत समाधान ...

१२२ कोटींचा घोटाळा विधानपरिषदेत; ४८ आमदारांनी विचारला प्रश्न - Marathi News | 122 crore fraud scam in Vidhan Parishad; 48 MLAs asked questions | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :१२२ कोटींचा घोटाळा विधानपरिषदेत; ४८ आमदारांनी विचारला प्रश्न

मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश ...

वसई- विरार महापालिका ‘एच’ प्रभागाबाहेर भाजपाचे आंदोलन - Marathi News | Vasai-BJP's movement outside Virar municipality 'H' division | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई- विरार महापालिका ‘एच’ प्रभागाबाहेर भाजपाचे आंदोलन

मनमानी कारभार बंद करा, अन्यथा खुर्चीवर बसू देणार नाही... ...

सातपाटीचा धूप प्रतिबंधक बंधारा संकटात - Marathi News | Constipation of Satpanti incense bans in trouble | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सातपाटीचा धूप प्रतिबंधक बंधारा संकटात

‘वायू’ चक्रीवादळ : दगड लाटांच्या माऱ्यांनी उखडून निघून फेकले गेले ...