रुपेरी वाळू, सोनेरी लाटा आणि त्यावर डोलणारी होडकी हे सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालते. मात्र रेती चोरी आणि माफियांच्या दहशतीने हा किनारा धोकादायक बनला असून या बाबत पोलीस व महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने माफियांचे फावले आहे. ...
डहाणू-वैतरणा दरम्यानच्या मासिक पासधारकांच्या पासवर ‘आरक्षित शयनयान डिब्बो मे यात्रा की अनुमती नही है’ असे शिक्के मारण्याच्या प्रकाराबाबत मनसे कार्यकर्त्यांनी रेल्वे प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेत स्टेशन प्रबंधकाना जमिनीवर बसून निवेदन स्विकारण्यास ...
पाटील हे दि. ३१ आॅगस्ट, २०१४ रोजी सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्त होण्यापूर्वी ३ महिने अगोदरच त्यांनी नियमानुसार मिळणारे आर्थिक लाभ (उदा. पेन्शन, ग्रॅच्युएटी रक्कम, तसेच भविष्यार्वाहनिधी) यासाठी लागणारे सर्व कागदपत्रांची पूर्तता गटशिक्षणाधिकारी पंचायत स ...
पाणी टंचाईमुळे राज्यभरामध्ये चर्चेला आलेल्या डोल्हारे गाव पुढील वर्षी टॅँकरमुक्त होणार आहे. येथील प्रतिक्षित पाणी साठवण तलावाचे काम पुढील महिन्यामध्ये पुर्णत्वास जाणार असल्याने या भागातील पाण्याची समस्या सुटणार असल्याची माहिती लघु पाठबंधारे विभागाचे ...
आदिवासी संस्कृतीतील या भागातील महत्वपूर्ण असलेला अक्षयतृतीया अर्थात आखाजी सण शहरी भागात पूर्वीसारखा साजरा होताना दिसत नाही. या सणाचे ग्रामीण भागात असलेले महत्वही विविध कारणांमुळे कमी होताना दिसत आहे. ...
येथील रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला लागूनच असलेल्या गांधीनगर झोपडपट्टीजवळ गांजा विक्री करणाऱ्या संजय महातो उर्फ बिहारी या इसमावर बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या युनिट ने धाड टाकून सुमारे ८० हजार ४३० रु पये किमतीचा गांज्याचा साठा जप्त करण्यात यश मिळविले आह ...
डहाणू-वैतरणा दरम्यान लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोखणाºया रेल्वे प्रशासनाच्या अन्यायकारक निर्णया विरोधात लोकमतने लिहिलेल्या वृत्ताची दखल महाराष्ट्र नविनर्माण सेनेने घेतली असून या आदेशा विरोधात शुक्र वारी पालघर रेल् ...