आपल्या अधिकृत उमेदवाराची घोषणा सोमवारी केली जाईल, असे छातीठोकपणे रविवारी सांगणाऱ्या सर्वच पक्षांच्या नेत्यांनी पहले आप, पहले आप असा सावध पवित्रा घेतल्याने सोमवारी कुठल्याच पक्षाने आपल्या उमेदवाराची घोषणा केली नाही. ...
पालघर लोकसभा मतदार संघातील पोटनिवणूकीसाठी शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या उमेदवारांची घोषणा सोमवारी होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे याबाबतची घोषणा सायंकाळी करणार असून दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांच्याच नावाची घ ...
अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचा आरोपायाखाली बबलू शंभू यादव या नराधमास वसई न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एन. जी .प्रधान यांनी जन्मठेपेची शिक्षा शुक्रवारी सुनावली. गंभीर बाब म्हणजे त्याने ज्या अल्पवयीन पिडीतेसोबत हा प्रकार केला तिला उत्तरप्रदेशात नेऊन ...
पालघर लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख जसजशी जवळ येऊ लागली तशी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातच गुरु वारी वनगा कुटुंबियांनी मातोश्रीवर जाऊन हाती शिवबंध बांधल्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चाना ...
पालघर जिल्ह्यातील काटे सावरीचे सर्वात जुने झाड डहाणू तालुक्यातील गांगणगाव गावी आहे. ते सुमारे 300 वर्षांचे असून त्याचा बुंध्याचा घेर 680 सेमी असून उंची 25 मीटर आहे. तर आकार व उंचीने सर्वात मोठे बिबळा हे झाड पालघर तालुक्यातील नागझरी या गावी आढळले आहे. ...