वाढत्या उष्म्यामुळे अंगाची लाहीलाही झाली असतांनाच शनिवारी (२ जून) पावणे आठ वाजताच्या सुमारास विजेचा कडकडाटासह वादळी वारे सुरू झाल्याने नेहमीप्रमाणे बोईसर येथील १३२ के.व्ही. मध्ये तांत्रिक बिघाड होऊन वीज पूरवठा खंडीत झाल्याने डहाणूच्या सागरी किनारपट्ट ...
तालुक्यातील कुडूस- चिंचघर-गौरापूर या रस्त्याच्या मजबूतीकरण व रूंदीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्यावरील देवघर या गावाच्या हद्दीत छोट्या पुलाचे काम सुरू असून ते अत्यंत संथगतीने सुरू आहे. ...
गेल्या आॅगस्ट महिन्यात झालेला जोरदार पाऊस आणि वाढलेल्या आर्द्रतेमुळे या हंगामातील चिकू उत्पादन कमालीचे घटले आहे. दरम्यान, बाजारात फळाला मागणी आणि दर चढा असतांना झाडावर फळच नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. ...
सूर्या धरणाचे जे पाणी शासनाने वसई विरार नालासोपारा प्रदेशाला देऊ केले आहे. त्याला ज्यांनी विरोध केला तेच महाभाग आता या परिसरात मतांची भीक मागत आहेत त्यांना त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहन बहुजन विकास आघाडीने मतदारांना केले आहे. ...
शिवसेना नाव जरी छत्रपती शिवाजी महाराजांचे घेत असली तरी तिची करणी मात्र अफजलखानाची आहे अशी घणाघाती टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथील विराट सभेत केली. ...
आश्रम शाळेतील १० आदिवासी विद्याथ्यांना एव्हरेस्ट सर करण्यासाठी तयार करण्याचा अभिनव उपक्रम आदिवासी विकास विभाग आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प व जिल्हा प्रशासन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने राबविण्यात आला आहे . ...