आमदार फतेह बहादूर सिंह यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. तसेच त्यांनी पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. ...
Uttar Pradesh Encounter: उत्तर प्रदेशमधील अमरोहा जिल्ह्यात सोमवारी हसनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस आणि दुचाकीचोरांमध्ये झालेल्या चकमकीची पोलखोल झाली आहे. अमरोहा कोर्टाने पोलिसांनी केलेल्या चकमकीच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ...
कांवड यात्रा मार्गांवर दुकानाचे नाव आणि दुकानदाराचे नाव लिहिण्यासंदर्भातील उत्तर प्रदेश सरकारच्या आदेशाला आता भाजपचे सहकारी पक्षच विरोध दर्शवू लागले आहेत. ...
UP Railway Accident : उत्तर प्रदेशमधील गोंडा येथे गुरवारी दुपारी एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. येथे चंडीगड येथून आसामला जाणाऱ्या दिब्रुगड एक्स्प्रेसचे १० डबे रुळावरून घसरले आहेत. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाल्याची प्रा ...
Uttar Pradesh Assembly by Election 2024: उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या १० जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये समाजवादी पक्षासोबत आघाडी करून लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहेत. त्यामुळे या निवडणुकीत इंडिया आघाडीची ताकद दिसण्याची शक्यता आहे. ...