लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

Hathras Stampede :"भोले बाबा ढोंगी, कोणताच चमत्कार करत नाहीत; यापुढे कधीही सत्संगाला जाणार नाही" - Marathi News | Hathras Stampede investigation of bhole baba claims of helping the victim of hathras | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भोले बाबा ढोंगी, कोणताच चमत्कार करत नाहीत; यापुढे कधीही सत्संगाला जाणार नाही"

Hathras Stampede : हाथरस येथे ​​भोले बाबा यांच्या सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. ...

या व्यक्तीला तब्बल 272 वेळा चावला साप, तरीही जीव वाचला; कारण... - Marathi News | man was bitten by a snake as many as 272 times, but nothing happened | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या व्यक्तीला तब्बल 272 वेळा चावला साप, तरीही जीव वाचला; कारण...

उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीला 40 दिवसात 7 वेळा साप चावल्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. ...

इस्रोने आकाशात खास बलून, तो हवामानाची माहिती देणार; काम कसं करणार? - Marathi News | A special balloon in the sky by ISRO, it will provide weather information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रोने आकाशात खास बलून, तो हवामानाची माहिती देणार; काम कसं करणार?

इस्रोने उत्तर भारतातील पहिला हवामान बलून प्रक्षेपित केला. ३५ किलोमीटर उंचीवर स्थापित केलेला हा बलून १०० किलोमीटरच्या परिघात हवामानाचा अंदाज देईल. ...

ना घर मिला ना घरवाली! पंतप्रधान आवास योजनेचे पैसे घेऊन ११ महिला बॉयफ्रेंडसोबत पसार - Marathi News | 11 women take pradhan mantri awas yojana money and flee with lovers maharajganj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ना घर मिला ना घरवाली! पंतप्रधान आवास योजनेचे पैसे घेऊन ११ महिला बॉयफ्रेंडसोबत पसार

काही महिलांनी पंतप्रधान आवास योजनेचे पैसे घेतल्यावर असं काही केलं जे समजल्यावर उत्तर प्रदेश सरकारही हैराण झालं आहे. ...

Priyanka Gandhi : "डाळीची किंमत सामान्य लोकांना माहितीय; मंत्री, अधिकारी अयोध्येतील जमिनीची किंमत शोधण्यात व्यस्त" - Marathi News | Congress Priyanka Gandhi on surya pratap shahi statement on price of pulses took name of ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"डाळीची किंमत सामान्य लोकांना माहितीय; मंत्री अयोध्येतील जमिनीची किंमत शोधण्यात व्यस्त"

Congress Priyanka Gandhi : प्रियंका गांधी यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून कृषीमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. ...

Hathras Stampede : ​​"भोले बाबांकडे कोणतीही शक्ती नाही, ते ढोंगी, आम्ही त्यांना..."; गावकऱ्यांनी पकडलेलं रंगेहाथ - Marathi News | Hathras Stampede bhole baba was drink liquor with village people claim there has hypocrisy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :​​"भोले बाबांकडे कोणतीही शक्ती नाही, ते ढोंगी, आम्ही त्यांना..."; गावकऱ्यांनी पकडलं रंगेहाथ

Hathras Stampede : सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ लोकांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान, सूरजपाल सिंह उर्फ ​​भोले बाबांबाबत आणखी एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. ...

Hathras Stampede : सत्संगानंतर झालेल्या चेंगरीचेंगरीतील १२१ जणांच्या मृत्यूला भोले बाबा जबाबदार?; भक्तांचा खुलासा - Marathi News | Hathras Stampede incident suraj pal alias bhole baba devotees declared innocent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्संगानंतरच्या चेंगरीचेंगरीतील १२१ जणांच्या मृत्यूला भोले बाबा जबाबदार?; भक्तांचा खुलासा

Hathras Stampede And Bhole Baba : सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये तब्बल १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या सर्वात जास्त आहे. पण आता या दुर्घटनेनंतर शांतता पसरली आहे.  ...

भोलेबाबाला क्लीन चिट ? एसआयटी अहवालात नावच नाही, सहा निलंबित - Marathi News | Bholebaba clean chit No names in Hatras Stamped case SIT report | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भोलेबाबाला क्लीन चिट ? एसआयटी अहवालात नावच नाही, सहा निलंबित

हाथरस चेंगराचेंगरी : उत्तर प्रदेश सरकारची कारवाई; घटनेमागे मोठे कारस्थान ...