लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समान नागरी कायदा

Uniform Civil Code

Uniform civil code, Latest Marathi News

Uniform Civil Code : समान नागरी कायदासमान नागरी संहिता म्हणजे देशातील सर्व जाती, धर्माच्या नागरिकांसाठी एकच कायदा लागू करण्याचा प्रयत्न आहे. सध्या हिंदू, ख्रिश्चन, पारसी, मुस्लीम यांच्यासाठी वेगवेगळे विवाह कायदे, घटस्फोट, वारसा आणि दत्तक विधानासंर्भात पर्सनल लॉ कार्यरत आहेत. या कायद्यांची जागा समान नागरी कायदा घेईल. लोकसभा निवडणुकीपूर्वी या कायद्याचे विधेयक लोकसभेत मांडले जाणार आहे. ज्याचा उद्देश धर्म, जात, पंथ, लैंगिक प्रवृत्ती आणि लिंग यांचा विचार न करता प्रत्येकासाठी समान कायद्याने धर्म, चालीरीती आणि परंपरांवर आधारित वैयक्तिक कायद्यांची जागा घेणे आहे.
Read More
समान नागरी कायद्याला अ. भा. आदिवासी काँग्रेसचा विरोध - Marathi News | Akhil Bhartiya Adivasi Congress Opposes to the Uniform Civil Code | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समान नागरी कायद्याला अ. भा. आदिवासी काँग्रेसचा विरोध

शिवाजीराव मोघे : धर्मीयांची मत जाणून घेण्यासाठी आयोग स्थापन ...

UCC संदर्भात मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय! ‘या’ ४ मंत्र्यांना दिली मोठी जबाबदारी - Marathi News | pm modi govt formed gom on ucc and gave important responsibility to four ministers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UCC संदर्भात मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय! ‘या’ ४ मंत्र्यांना दिली मोठी जबाबदारी

UCC विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडले जाण्याची शक्यता आहे. ...

‘यूसीसी’ लागू करण्याची वेळ आली; उपराष्ट्रपती धनखड यांचे वक्तव्य - Marathi News | The time has come to implement the 'UCC'; Statement by Vice President Dhankhad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘यूसीसी’ लागू करण्याची वेळ आली; उपराष्ट्रपती धनखड यांचे वक्तव्य

धनखड म्हणाले की, संविधानाच्या रचनाकारांनी कल्पना केल्याप्रमाणे समान नागरी संहिता लागू करण्याची वेळ आली आहे. ...

‘समान नागरी’ला आदिवासींचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न; देशात १५ काेटी आदिवासी - Marathi News | Efforts to gain tribal support for Uniform Civil Code | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘समान नागरी’ला आदिवासींचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न; देशात १५ काेटी आदिवासी

एकमत घडविण्यासाठी भाजपच्या हालचाली ...

संघर्ष नको, म्हणून संघर्ष; संसदीय समितीच्या बैठकीत गदारोळ - Marathi News | Don't fight, so fight; Uproar in Parliamentary Committee Meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संघर्ष नको, म्हणून संघर्ष; संसदीय समितीच्या बैठकीत गदारोळ

समान नागरी संहितेच्या मुद्द्यावर सोमवारी कायदा मंत्रालयाच्या संसदीय समितीच्या बैठकीत समितीच्या सदस्यांनी निषेध व्यक्त केला. ...

समान नागरी कायद्याबाबत काँग्रेसचे ‘वेट अँड वॉच’ - Marathi News | Congress's 'Wait and Watch' on Uniform Civil Code Act | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समान नागरी कायद्याबाबत काँग्रेसचे ‘वेट अँड वॉच’

विरोधी पक्षांकडूनही पाठिंबा मिळण्याची भाजपने व्यक्त केली आशा ...

समान नागरी कायदा: मूळ मुद्दा समजून घ्या, गैरसमज दूर करा! - Marathi News | Uniform Civil Code : Understand the Basics, Clear the Misconceptions! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :समान नागरी कायदा: मूळ मुद्दा समजून घ्या, गैरसमज दूर करा!

गोव्यात प्रारंभापासून समान नागरी कायदा आहे. त्यामुळे अल्पसंख्याक ख्रिश्चनांवर अन्याय झालेला नाही आणि हिंदूंनाही काही अडचण आलेली नाही. ...

समान नागरी कायदा: विरोधकांत सहमतीसाठी प्रयत्न; सोनिया गांधींच्या निवासस्थानी आज बैठक - Marathi News | Uniform Civil Law: Efforts to Reconcile Contradictions; Meeting today at Sonia Gandhi's residence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समान नागरी कायदा: विरोधकांत सहमतीसाठी प्रयत्न; सोनिया गांधींच्या निवासस्थानी आज बैठक

समान नागरी कायदा विधेयक एक तर पावसाळी अधिवेशनात किंवा नोव्हेंबर-डिसेंबरमधील हिवाळी अधिवेशनात आणले जाण्याची शक्यता आहे.  ...