लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
ठाकरेंच्या १६ पैकी १ आमदार साथ सोडणार? शिंदेंसोबत गुप्त बैठक, काय चर्चा झाली... - Marathi News | 1 out of 16 MLAs of Uddhav Thackeray shivsena will leave? Secret meeting with Eknath Shinde, what was discussed... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरेंच्या १६ पैकी १ आमदार साथ सोडणार? शिंदेंसोबत गुप्त बैठक, काय चर्चा झाली...

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे सुरु होणार आहेत. अनेक नेते राजकीय समीकरणे बांधून काठावर बसले आहेत. राष्ट्रवादीचे काही ... ...

जनतेचा कौल भाजपाच्या विरोधात; पक्षफुटीचा उद्धव ठाकरे अन् शरद पवारांना फायदा? - Marathi News | Survey: People vote against BJP; Uddhav Thackeray and Sharad Pawar benefit from party split? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जनतेचा कौल भाजपाच्या विरोधात; पक्षफुटीचा उद्धव ठाकरे अन् शरद पवारांना फायदा?

राज्यात आज निवडणूक झाली तर भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी युतीला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. ...

'मग ते माझ्या दाढीपर्यंत कसे पोहोचणार?'; उद्धव ठाकरेंच्या विधानावर एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर - Marathi News | Chief Minister Eknath Shinde has responded to the criticism of Thackeray group leader Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मग ते माझ्या दाढीपर्यंत कसे पोहोचणार?'; उद्धव ठाकरेंच्या विधानावर एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे ...

काँग्रेस आणि ठाकरेंनी लोकसभेच्या किती जागा मागितल्या?; आंबेडकरांनी सांगितला आकडा - Marathi News | How many Lok Sabha seats did Congress and uddhav Thackeray shivsena demands prakash Ambedkar reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस आणि ठाकरेंनी लोकसभेच्या किती जागा मागितल्या?; आंबेडकरांनी सांगितला आकडा

प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांकडून होत असलेल्या जागांच्या मागणीबाबत गौप्यस्फोट केला आहे. ...

येत्या रविवारी लोकाधिकार समिती महासंघाचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन; उद्धव ठाकरेंचे मार्गदर्शन - Marathi News | Golden Jubilee Session of People's Rights Committee Federation on Sunday; Guided by Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :येत्या रविवारी लोकाधिकार समिती महासंघाचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन; उद्धव ठाकरेंचे मार्गदर्शन

विविध ३०० समित्यांचे ९ ते १० हजार सभासद, पदाधिकारी अधिवेशात उपस्थित राहणार आहेत. ...

येत्या रविवारी लोकाधिकार समिती महासंघाचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन - Marathi News | Uddhav Thackeray will guide the golden jubilee session of the People's Rights Committee Federation on Sunday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :येत्या रविवारी लोकाधिकार समिती महासंघाचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन

हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी महासंघाच्या संलग्न समित्यांचे कार्यकर्ते व पदाधिकारी सज्ज झाले आहेत. ...

संजय राऊत यांचे आता काँग्रेस फोडण्याचे टार्गेट - नितेश राणे - Marathi News | Sanjay Raut target to break Congress now says MLA Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :संजय राऊत यांचे आता काँग्रेस फोडण्याचे टार्गेट - नितेश राणे

दीपक केसरकर यांचे ठाकरेंबाबतचे आरोप खरे ...

यूपीत RLD, आंध्र प्रदेशात TDP तर महाराष्ट्रात MNS; भाजपाची रणनीती यशस्वी होणार? - Marathi News | RLD in UP, TDP in Andhra Pradesh and MNS in Maharashtra; Will BJP's strategy be successful for Election? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीत RLD, आंध्र प्रदेशात TDP तर महाराष्ट्रात MNS; भाजपाची रणनीती यशस्वी होणार?