लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्या

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
उद्धव ठाकरेंना CM पदाचा चेहरा करण्यासाठी उद्धवसेना आग्रही; काँग्रेस-NCP ची सावध भूमिका - Marathi News | Sanjay Raut indicate Uddhav Thackeray to be the face of CM post; Cautious stance of Congress-NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंना CM पदाचा चेहरा करण्यासाठी उद्धवसेना आग्रही; काँग्रेस-NCP ची सावध भूमिका

महाविकास आघाडीनं निवडणुकीला सामोरे जाताना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा दिला पाहिजे अशी भूमिका घेत संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंचं नाव पुढे केले आहे.  ...

“उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचे अधिवेशन सुरू होत आहे”; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल - Marathi News | uddhav thackeray state assembly session will be the farewell of mahayuti govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचे अधिवेशन सुरू होत आहे”; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray News: पदवीधर मतदारसंघातील आमचे उमेदवार अनिल परब यांचा विजय आता उघड आहे, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. ...

अधिवेशन सुरु होऊ द्या, कोण कोणाला निरोप देते हे समजेल; एकनाथ शिंदेंचे थेट ठाकरेंना प्रत्यूत्तर - Marathi News | Maharashtra Assembly’s Monsoon Session: Let the convention begin, who will know who bids farewell; Eknath Shinde's direct reply to Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अधिवेशन सुरु होऊ द्या, कोण कोणाला निरोप देते हे समजेल; एकनाथ शिंदेंचे थेट ठाकरेंना प्रत्यूत्तर

Vidhan Sabha Adhiveshan 2024: विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या २७ जूनपासून सुरू होत असून ते १२ जुलैला संपणार आहे. लोकसभा निवडणुकीत महायुती विरूद्ध महाविकास आघाडीने भरघोस यश मिळवल्याने आता हे अधिवेशन खास असणार आहे. ...

ठाकरेंनी राज्यात सत्ता असताना अमली पदार्थ रोखण्यासाठी काय केले?, नितेश राणेंचा संजय राऊतांना सवाल - Marathi News | What did Thackeray do to stop drugs when he was in power in the state, Nitesh Rane asked Sanjay Raut | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ठाकरेंनी राज्यात सत्ता असताना अमली पदार्थ रोखण्यासाठी काय केले?, नितेश राणेंचा संजय राऊतांना सवाल

वर्षा बंगल्यावर सचिन वाझे यायचे त्याचे उत्तर कधी देणार ?  ...

मराठी माणसांसाठी मुंबईत ५०% घरे आरक्षित ठेवा; कायदा करण्याची उद्धवसेनेची मागणी - Marathi News | Reserve 50% houses in Mumbai for Marathi people UBT's demand for legislation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी माणसांसाठी मुंबईत ५०% घरे आरक्षित ठेवा - उबाठा

कायदा करण्याची उद्धवसेनेची मागणी, अशासकीय विधेयक सादर ...

उद्धव ठाकरेंवर कारवाई होणार? निवडणूक आयोगाने दिले महत्त्वाचे आदेश - Marathi News | Investigation on Uddhav Thackeray allegations against the Election Commission is underway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंवर कारवाई होणार? निवडणूक आयोगाने दिले महत्त्वाचे आदेश

Election Commission : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांवरुन आता राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत. ...

...म्हणून उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंची भीती; मनसे नेते संदीप देशपांडेंचा टोला - Marathi News | Sandeep Deshpande targets Uddhav Thackeray, Aditya Thackeray over criticizing Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंची भीती; मनसे नेते संदीप देशपांडेंचा टोला

लोकसभा निवडणुकीत भाजपाला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यावरून उद्धव ठाकरेंनी थेट राज ठाकरेंना लक्ष्य केले. त्यावरून मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्यात वाद पेटला आहे.  ...

नगरमधून १२ आमदार निवडून आणणार! नीलेश लंके यांनी घेतली ठाकरे यांची भेट - Marathi News | 12 MLAs will be elected from the city Nilesh Lanka met uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नगरमधून १२ आमदार निवडून आणणार! नीलेश लंके यांनी घेतली ठाकरे यांची भेट

नगरमधून १२ आमदार निवडून आणणार असा विश्वास नीलेश लंके यांनी व्यक्त केला. ...