Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्याFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Maharashtra Assembly Election 2024 Uddhav Thackeray : ज्या चाळीस जणांनी पक्ष फोडला, चिन्ह चोरले, वडील चोरले अशा शिवसेनेच्या गद्दारांना मतदार त्यांची जागा दाखवतील, असे विधान उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालेगाव व मनमाड येथे केले. ...
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघात सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी आदित्य ठाकरे यांच्यासमोर मनसे आणि शिंदेसेनेने आव्हान निर्माण केले आहे. ...
Raj Thackeray, Akbar Sonawala News: नांदगाव मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार अकबर सोनावला यांनी जाहीर सभेत उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे. ...