उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. Read More
एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा होताच, त्यांनी त्यांच्यासमवेत असलेल्या 50 बंडखोर आमदारांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नसल्याचे म्हटले ...
Maharashtra Politics: मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची निवड आमच्यासाठी आश्चर्यच होते. शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळेल याबाबत आम्ही अनभिज्ञ होतो, अशी कबुली शिंदे गटातील बंडखोर आमदार उदय सामंत यांनी दिली. ...
Uday Samant: बंडाळीच्या सुरुवातीला ठाकरेंच्या सोबत असलेले उदय सामंत धक्कादायकरीत्या विरोधकांना जाऊन मिळाले आहेत. त्यामुळे उदय सामंत यांच्याविरोधात संताप व्यक्त होत आहे. तसेच शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. दरम्यान, उदय सामंत यांनी या सर्व घटनाक्रमावर आपल ...