लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उदय सामंत

Uday Samant latest news, मराठी बातम्या

Uday samant, Latest Marathi News

उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. 
Read More
विद्यापीठ, महाविद्यालयांतील कार्यक्रमांची सुरुवात राष्ट्रगीताने - उदय सामंत यांची घोषणा - Marathi News | Announcement of Uday Samant by National Anthem | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठ, महाविद्यालयांतील कार्यक्रमांची सुरुवात राष्ट्रगीताने - उदय सामंत यांची घोषणा

कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यासंदर्भातील शासकीय आदेश येत्या एक-दोन दिवसात काढला जाईल, असे सामंत यांनी सांगितले. ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 118 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजूरी - Marathi News | Approval of Rs. 118 crore draft plan for Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 118 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजूरी

राज्यस्तरीय कोकण विभाग जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2020-21 च्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 118 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजूरी देण्यात आली. अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ...

ग्रंथालय मान्यते वरील बंदी उठवणार : उदय सामंत - Marathi News | Library lifts ban on accreditation: Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ग्रंथालय मान्यते वरील बंदी उठवणार : उदय सामंत

शासनाने २०१० साली ग्रंथालयांना मान्यता देण्यात येऊ नये असा निर्णय घेतला होता. तो निर्णय बदलून आता मान्यता सुरू करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारक सभागृहात आयोजित अखिल भ ...

तिवरेवासियांना अखेर घराबाबत दिलासा, अलोरे, नागावे जागा वर्ग करण्यास मान्यता - Marathi News | Tivarevs finally agree to class for comfort, allore, nagave seats | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :तिवरेवासियांना अखेर घराबाबत दिलासा, अलोरे, नागावे जागा वर्ग करण्यास मान्यता

चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील आपद्ग्रस्त कुटुंबाचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यासाठी अलोरे व नागावे (ता. चिपळूण) येथील विनावापर जमीन जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्ग करण्यास मान्यता मिळाली असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लोकमतला सांगितले. ...

वाघाच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करू नका : उदय सामंत - Marathi News |  Don't try to get into a tiger limb: the rising feud | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वाघाच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करू नका : उदय सामंत

शिवसैनिक हा वाघ आहे. त्यामुळे वाघांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न कुणीही करू नये; असा विरोधकांना इशारा देतानाच पर्यटनदृष्ट्या सिंधुदुर्गात गोव्यापेक्षा सरस काम केले जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे आयोजित मेळाव्यात केले. ...

बसस्थानक कामाला गती न आल्यास कारवाई- उदय सामंत यांचा इशारा - Marathi News | Uday Samant warns of action if bus service is not up to speed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बसस्थानक कामाला गती न आल्यास कारवाई- उदय सामंत यांचा इशारा

रत्नागिरी : रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे काम अतिशय संथ गतीने चालू सुरू असल्याबद्दल नाराजी व्यक्त करून कामासाठी योग्य नियोजन करावे, ... ...

विनाकारण कुणी त्रास दिल्यास सहन करणार नाही : उदय सामंत - Marathi News | shivsena mla Uday Samant warns opponents in sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :विनाकारण कुणी त्रास दिल्यास सहन करणार नाही : उदय सामंत

सिंधुदुर्गचा विकासात्मक कायापालट केल्याशिवाय राहणार नाही व तुम्ही केलेला सत्कार फुकट जाणार नाही असा शब्द मी तुम्हाला देतो, अशी ग्वाही उदय सामंत यांनी यावेळी दिली. ...

संयुक्त परीक्षा, महापरीक्षा पोर्टल बंद करा : ४५ हजार विद्यार्थ्यांनी मतदानातून केले शिक्कामोर्तब - Marathi News | Joint Examination and Close MAHA Exam Portal: opinion of 45Thousands Students | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संयुक्त परीक्षा, महापरीक्षा पोर्टल बंद करा : ४५ हजार विद्यार्थ्यांनी मतदानातून केले शिक्कामोर्तब

महापरीक्षा पोर्टल बंद करावे आणि सी सॅट ही परीक्षा केवळ पात्रतेसाठी ग्राह्य धरावी. ...