उदय सामंत Uday Samant हे रत्नागिरी मतदार संघातून आमदार आहेत. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत यांना मोठी जबाबदारी देण्यात आली. उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री पदासह त्यांना नारायण राणे यांचा जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. Read More
छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या शासकीय तारखेनुसार येणाऱ्या जयंतीपासून अर्थात १९ फेब्रुवारीपासून राज्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत म्हणणे अनिवार्य करणार असल्याची घोषणा उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुण्यात केली. ...
सिंधुदुर्गवासीयांच्या सुदृढ आरोग्यासाठी आम्ही दक्ष असून आरोग्य विषयक इतर सुविधाही उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने प्रयत्न करण्यात येतील असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे केले. ...
यावेळी बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, सध्या व्यापाºयांच्या अनेक समस्या असून व्यापाºयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी व्यापारी महासंघाच्यावतीने खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच ...