लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्विटर

ट्विटर, मराठी बातम्या

Twitter, Latest Marathi News

चीन, चिता जगभराची समस्या, पण चिंता काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न; भाजपचं पटोलेंना प्रत्युत्तर - Marathi News | bjp leader keshav upadhye slams congres nana patole over his china comment pm narendra modi coronavirus | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :चीन, चिता जगभराची समस्या, पण चिंता काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न; भाजपचं पटोलेंना प्रत्युत्तर

Coronavirus : मोदींनी जनतेला फक्त 'चीनचा कचरा, चिंता व चिता' हे तीन 'चि' दिले आहेत, अशी पटोले यांनी केली होती टीका ...

Coronavirus: ‘या’ ज्योतिषाची अनोखी भविष्यवाणी; “कोरोनाचं नाव बदला मग महामारी संपुष्टात येईल” - Marathi News | Coronavirus: Unique prediction of ‘this’ astrology; “Change Corona Name, Then the Epidemic Will End | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Coronavirus: ‘या’ ज्योतिषाची अनोखी भविष्यवाणी; “कोरोनाचं नाव बदला मग महामारी संपुष्टात येईल”

ट्विटरवर इम्तियाज महमूद नावाच्या युजरने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात कॅप्शन लिहिलंय की जगभरातील कोट्यवधी लोकांना कोरोनाचा सामना करावा लागला आहे. ...

फेसबुक, किशोरवयीन मुलं, मद्य आणि डेटिंग - Marathi News | Facebook, teens, alcohol and dating | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :फेसबुक, किशोरवयीन मुलं, मद्य आणि डेटिंग

सोशल मीडिया आज आपला जीव की प्राण झालेला आहे. त्याशिवाय अगदी एक मिनिटही आपलं पान हलत नाही. तरुणांचं तर जणू आयुष्यच त्यावर अवलंबून आहे. गप्पा, दोस्ती, प्रेम, ब्रेकअप.. सारं काही सोशल मीडियाच्या माध्यमातून.  ...

भारीच! Twitter ने आणलं भन्नाट फीचर, आता झटपट पैसे पाठवता येणार, व्यवहार करणं सोपं होणार - Marathi News | twitter new feature tip jar for android and ios users can earn money see functions and features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारीच! Twitter ने आणलं भन्नाट फीचर, आता झटपट पैसे पाठवता येणार, व्यवहार करणं सोपं होणार

Twitter New Feature Tip Jar : ट्विटरने (Twitter) आता आणखी एक नवीन आणि जबरदस्त फीचर आणलं आहे. यामुळे युजर्सचा फायदा होणार आहे. ...

कंगनाचा पाय आणखी खोलात, द्वेष पसरवल्याप्रकरणी तृणमुलकडून तक्रार - Marathi News | Kangana's foot goes deeper, complaint from Trinamool for spreading political voilence | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कंगनाचा पाय आणखी खोलात, द्वेष पसरवल्याप्रकरणी तृणमुलकडून तक्रार

Kangana Ranaut : आता या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तथापि, अद्याप अभिनेत्रीला नोटिस दिली आहे की नाही याबाबत माहिती प्राप्त नाही.  ...

'कंगना राणौतला हाकलणं आणि माझी एन्ट्री होणं, हा तर निव्वळ योगायोग', सुव्रत जोशीच्या पोस्टने वेधले लक्ष - Marathi News | The removal of Kangana Ranaut and my entry is a mere coincidence, noticed by Suvrat Joshi's post. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कंगना राणौतला हाकलणं आणि माझी एन्ट्री होणं, हा तर निव्वळ योगायोग', सुव्रत जोशीच्या पोस्टने वेधले लक्ष

सुव्रत जोशीच्या इंस्टाग्रामवरील पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

खुद्द 'ट्विटर'नंच सांगितलं; ...म्हणून सस्पेंड करण्यात आलं कंगना रणैतचं अकाउंट! - Marathi News | Bollywood Kangana Ranaut account permanently suspended for repeated violations of twitter rules | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खुद्द 'ट्विटर'नंच सांगितलं; ...म्हणून सस्पेंड करण्यात आलं कंगना रणैतचं अकाउंट!

कंगनाने पश्चिम बंगाल निवडणुकीसंदर्भात भाजप ममता बॅनर्जींचे धोरण, तृणमूल काँग्रेसचा विजय आणि निवडणुकीनंतरच्या हिंसाचारासंदर्भात बरेच ट्विट केले होते. एवढेच नाही, तर... ...

राहुल गांधी म्हणाले, "कोरोनापासून वाचण्याचा फक्त एकच मार्ग, संपूर्ण लॉकडाऊन..." - Marathi News | congress leader rahul gandhi slams central government on coronavirus said full lockdown is must | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी म्हणाले, "कोरोनापासून वाचण्याचा फक्त एकच मार्ग, संपूर्ण लॉकडाऊन..."

Coronavirus In India : गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज मोठ्या प्रमाणात वाढत आहे कोरोनाबाधितांची संख्या ...