लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्विटर

ट्विटर, मराठी बातम्या

Twitter, Latest Marathi News

Coronavirus : चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा पंतप्रधान मोदींना संदेश; कोरोनाविरोधातील लढाईत मदतीचा प्रस्ताव - Marathi News | coronavirus cases in india china xi jinping sends message pm narendra modi fights against covid | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा पंतप्रधान मोदींना संदेश; कोरोनाविरोधातील लढाईत मदतीचा प्रस्ताव

गेल्या काही दिवसांपासून भारतात मोठ्या प्रमाणात वाढत आहे रुग्णसंख्या. चीननं दिला भारताला मदतीचा प्रस्ताव. ...

पिगी बँक फोडून PM CARE फंडाला मदत करणाऱ्या मुलीबाबत फेक पोस्ट? जाणून घ्या सत्य! - Marathi News | Fake post about a girl who broke the piggy bank and helped the PM CARE fund? Know the truth! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पिगी बँक फोडून PM CARE फंडाला मदत करणाऱ्या मुलीबाबत फेक पोस्ट? जाणून घ्या सत्य!

Fake Post on Social Media : गाझियाबाद येथील रहिवासी असलेल्या अवंतिकाने तिचा पिगी बॅक तोडली आणि पीएम केअर फंडला ५१०० रुपये दान केले. त्यावेळी सोशल मीडियावरही अवंतिकाचे कौतुक झाले होते.  ...

हॅशटॅग #ResigneModi फेसबुकनं केला ब्लॉक, युजर्संच्या संतापानंतर FB चं स्पष्टीकरण - Marathi News | Hashtag #ResigneModi Facebook blocked, explanation after users' anger by facebook | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हॅशटॅग #ResigneModi फेसबुकनं केला ब्लॉक, युजर्संच्या संतापानंतर FB चं स्पष्टीकरण

फेसबुकने हॅशटॅग ब्लॉक केल्यानंतर सोशल मीडियावर 12000 पेक्षा जास्त पोस्ट दिसणे बंद झाले होते. या पोस्टमध्ये कोरोना महामारीच्या काळात सरकारच्या अपयशाबद्दल टीका करण्यात आली होती. ...

Corona Vaccination: हीच योग्य वेळ! ‘ते’ ट्विट का डिलीट केलं? आदित्य ठाकरेंनी केला खुलासा - Marathi News | aaditya thackeray clarifies over deleted tweet about corona vaccination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccination: हीच योग्य वेळ! ‘ते’ ट्विट का डिलीट केलं? आदित्य ठाकरेंनी केला खुलासा

Corona Vaccination: मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांनी डिलीट करण्यात आलेल्या ट्विटसंदर्भात खुलासा केला आहे. ...

सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या नावे सुरू असलेले फेक ट्विटर अकाउंट अखेर बंद - Marathi News | Chief Justice of india N. V. ramana's Fake Twitter account finally closed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या नावे सुरू असलेले फेक ट्विटर अकाउंट अखेर बंद

Fake Twitter Account : एक फेक अकाउंट ट्विटरवर कार्यरत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीला आढळलं होतं. त्यामुळं ट्विटरकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. ...

Corona : सत्य कसं Delete होऊ शकतं, तेच पाहुया, खासदार महुआ मोईत्रांचा केंद्रावर संताप - Marathi News | Corona : Let's see how the truth can be deleted, MP Mahuo Moitra shared 'she' post about twitter corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona : सत्य कसं Delete होऊ शकतं, तेच पाहुया, खासदार महुआ मोईत्रांचा केंद्रावर संताप

केंद्र सरकारच्या आदेशानंतर ट्विटरनेही काही जणांचे ट्विट डिलीट केले आहेत. त्यावरुन तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी टीका केली आहे. ...

कोरोना स्थिती गंभीर... इंजेक्शन देण्यासाठी डॉक्टर पाहिजे, माजी मुख्यमंत्र्यांचं ट्विट - Marathi News | Corona's condition is serious ... Doctor is needed for injection, tweet of former Chief Minister omar abdullah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना स्थिती गंभीर... इंजेक्शन देण्यासाठी डॉक्टर पाहिजे, माजी मुख्यमंत्र्यांचं ट्विट

देशभरात कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्यानं बेड मिळविण्यासाठीही मोठी कसरत करावी लागत आहे. सर्वसामान्य रुग्णांना सहजासहजी मदत मिळत नाही. ...

Twitter वर मिळेल रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स आणि ऑक्सिजन सिलेंडरबद्दल माहिती, कसं ते जाणून घ्या - Marathi News | Covid-19 In India Twitter Announced Advanced Search To Help In Finding Medical Resources | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Twitter वर मिळेल रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स आणि ऑक्सिजन सिलेंडरबद्दल माहिती, कसं ते जाणून घ्या

संकटाच्या या परिस्थिती अनेकांना Twitter, Facebook आणि Instagram सारख्या सोशल मीडियाचा आधार मिळत आहे ...