लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्विटर

ट्विटर, मराठी बातम्या

Twitter, Latest Marathi News

Covid Vaccine च्या नव्या किंमतीवर केंद्राकडून स्पष्टीकरण; १५० रुपयांतच लस घेणार, राज्यांनाही मोफत देणार - Marathi News | on covishield price row government says it will procure vaccines at 150 rupees per dose | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Covid Vaccine च्या नव्या किंमतीवर केंद्राकडून स्पष्टीकरण; १५० रुपयांतच लस घेणार, राज्यांनाही मोफत देणार

सध्या देशात मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद, १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोना प्रतिबंधात्मक लस ...

मयूरने एवढं धाडस करुनही घरच्यांना कल्पनाच नव्हती, असा झाला Video व्हायरल - Marathi News | Despite the peacock's bravery, the family had no idea, so the video went viral | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मयूरने एवढं धाडस करुनही घरच्यांना कल्पनाच नव्हती, असा झाला Video व्हायरल

17 एप्रिल रोजी सायंकाळी वांगणी रेल्वे स्थानकावर हा सर्व थरारक प्रकार घडला होता. मयूर यांनी त्या चिमुकल्या मुलाला वाचवले नंतर कुठेही त्याची चर्चा न करता आपलं नियमित काम सुरू ठेवलं होते ...

CoronaVirus : कोरोना काळात यमराजांपर्यंत कसे पोहोचतायत लोक? आनंद महिंद्रांनी ट्विट करून सांगितलं - Marathi News | CoronaVirus: Anand Mahindra tell importance about mask in corona wave | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus : कोरोना काळात यमराजांपर्यंत कसे पोहोचतायत लोक? आनंद महिंद्रांनी ट्विट करून सांगितलं

आनंद महिंद्रा यांनी एक ट्विट करून मास्कची आवश्यकता सांगितली आहे. हे ट्विट गमतीशीर असले तरी सुंदर संदेश देत आहे आणि सध्या तर हा संदेश अत्यंत आवश्यक आहे. (Anand Mahindra) ...

CoronaVirus: “देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर, पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा” - Marathi News | coronavirus twitter users demands pm narendra modi should resign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: “देशातील कोरोनाची परिस्थिती गंभीर, पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा”

CoronaVirus: देशातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ...

तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का? खडसेंच्या लेकीचा संतप्त सवाल - Marathi News | Were you wearing Nagpuri bangles then? Angry question of Khadse's daughter to MLA ram satpute | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का? खडसेंच्या लेकीचा संतप्त सवाल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा भासत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे. यामध्ये रविवारी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पक्षाच्या जिल्हा कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...

Video : मयूरमुळेच माझा एकमेव आधार जिवंत राहिला, अंध मातेनं सांगितला चित्तथरारक अनुभव - Marathi News | Video: mayur shelake is the only source of survival for me, said the blind mother of vangni railway station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video : मयूरमुळेच माझा एकमेव आधार जिवंत राहिला, अंध मातेनं सांगितला चित्तथरारक अनुभव

वांगणी रेल्वे स्थानकात उद्यान एक्सप्रेस येत असतानाच चिमुकला रेल्वे ट्रॅकवर पडला होता. त्यावेळी, तेथील पॉईँटमनने स्वत:चा जीव धोक्यात घालून मुलाचा जीव वाचवला. त्यांच्या या धाडसाचं अधिकाऱ्यांपासून रेल्वे मंत्र्यांपर्यंत सर्वांनी कौतुक केलं आहे ...

प्रिन्स हॅरींशी लग्न लावून द्या, HC पोहोचली महिला; न्यायालय म्हणालं, "हे उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न" - Marathi News | Daydreamers Fantasy Says High Court In Punjab Woman who wants to marry england Prince Harry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रिन्स हॅरींशी लग्न लावून द्या, HC पोहोचली महिला; न्यायालय म्हणालं, "हे उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न"

उच्च न्यायालयात दाखल केली होती याचिका, याचिकाकर्ता महिलाच स्वत:च आहेत वकील ...

परीक्षा पे चर्चा: सोशल मीडियावर खिल्ली आणि टोलेबाजी; अखेर ‘ते’ ट्विट मागे - Marathi News | pariksha pe charcha pm office deleted tweets related advice of pm modi to students on tough exam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परीक्षा पे चर्चा: सोशल मीडियावर खिल्ली आणि टोलेबाजी; अखेर ‘ते’ ट्विट मागे

pariksha pe charcha: यावरून सोशल मीडियावर खिल्ली, टीका आणि टोलेबाजी करण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आला. ...