लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्विंकल खन्ना

ट्विंकल खन्ना, मराठी बातम्या

Twinkle khanna, Latest Marathi News

ट्रीटमेंटसाठी जर्मनीला गेला होता अक्षय, पांढरी दाढी, चेहऱ्यावर थकवा अशा अवस्थेत कॅमे-यात कैद झाला अक्षय - Marathi News | Akshay Kumar Hydrotherapy Return From Germany With Wife Twinkle khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ट्रीटमेंटसाठी जर्मनीला गेला होता अक्षय, पांढरी दाढी, चेहऱ्यावर थकवा अशा अवस्थेत कॅमे-यात कैद झाला अक्षय

नुकताच प्रदर्शित झालेला अक्षय कुमार आणि परिणिती चोप्राच्या केसरी सिनेमाची बॉक्स ऑफिसवर चांगलीच घौडदौड सुरू आहे. ...

ट्विंकल खन्ना सांगतेय, माझ्या निधनानंतर करा ही गोष्ट - Marathi News | Twinkle Khanna Wants THIS Picture to be ‘Propped up’ at Her ‘Prayer Meeting’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ट्विंकल खन्ना सांगतेय, माझ्या निधनानंतर करा ही गोष्ट

ट्विंकलने इन्स्टाग्रामवर नुकताच एक तिचा फोटो पोस्ट केला आहे आणि त्यासोबत तिच्या निधनानंतर तिची एक इच्छा सगळ्यांनी पूर्ण करावी असे लिहिले आहे. ...

अरे बापरे...! अवॉर्ड शोदरम्यान अक्षय कुमारच्या छातीतून येऊ लागलं रक्त, त्याची अवस्था पाहून घाबरली ट्विंकल खन्ना - Marathi News | Oh my God! Akshay Kumar's blood thrown out of the show during the show, Twinkle Khanna feared to see his condition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे बापरे...! अवॉर्ड शोदरम्यान अक्षय कुमारच्या छातीतून येऊ लागलं रक्त, त्याची अवस्था पाहून घाबरली ट्विंकल खन्ना

अवॉर्ड शो दरम्यान बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या छातीतून अचानक रक्त येऊ लागले. यावेळी तिथे अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना व सासू डिंपल कपाडिया उपस्थित होते. ...

अक्षय कुमार सांगतोय, हे आहे आमच्या सुखी संसाराचे रहस्य - Marathi News | Akshay kumar reveals secret of successful married life with twinkle khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमार सांगतोय, हे आहे आमच्या सुखी संसाराचे रहस्य

अक्षय आणि ट्विंकल यांच्या नात्याची नेहमीच मीडियात चर्चा होते. बॉलिवूडमधील क्यूट कपलमध्ये त्यांची गणना केली जाते. ...

 अक्षय कुमारची अग्निपरीक्षा...! फोटो पाहून संतापली पत्नी ट्विंकल; ट्विटरवर घेतला क्लास!! - Marathi News | akshay kumar fire stunt find crap by his wife twinkle khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : अक्षय कुमारची अग्निपरीक्षा...! फोटो पाहून संतापली पत्नी ट्विंकल; ट्विटरवर घेतला क्लास!!

आज अक्षयने आपल्या पहिल्या वेबसीरिजची घोषणा केली. या इव्हेंटमध्ये तो रॅम्पवर उरतला. तो सुद्धा एका धमाकेदार स्टंटसह. होय, अक्षयने आपल्या संपूर्ण शरीराला आग लावली अन् तो रॅम्पवर उतरला. ...

म्हणे, आमिर, आलिया मतलबी...! पुन्हा बिथरली कंगना राणौत!! - Marathi News | /kangana ranaut slams aamir khan and alia bhatt in manikarnika controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणे, आमिर, आलिया मतलबी...! पुन्हा बिथरली कंगना राणौत!!

मणिकर्णिकाचे सहदिग्दर्शक क्रिश आणि कंगनातील आरोप-प्रत्यारोप अद्यापही थांबलेले नाहीत. पण आता हा वाद बॉलिवूडपर्यंत येऊन पोहोचलाय. ...

अक्षय कुमारला लग्नासाठी होकार देण्यापूर्वी ट्विंकल खन्नाने तयार केले होते असे दोन चार्ट! - Marathi News | twinkle khanna actually prepared two charts before agreeing to marry akshay kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारला लग्नासाठी होकार देण्यापूर्वी ट्विंकल खन्नाने तयार केले होते असे दोन चार्ट!

होय, अक्षयसोबत लग्न करण्यापूर्वी ट्विंकलने बराच रिसर्च केला होता. ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे ...

लग्नाच्या वाढदिवसालाच अक्षय कुमारला पडला बायकोचा ‘पंच’ ; पाहा व्हिडिओ!! - Marathi News | twinkle khanna did boxing with akshay kumar on 18th wedding anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या वाढदिवसालाच अक्षय कुमारला पडला बायकोचा ‘पंच’ ; पाहा व्हिडिओ!!

काल १७ जानेवारीला अक्षय कुमार व ट्विंकल खन्ना यांनी आपल्या लग्नाचा १८ वा वाढदिवस साजरा केला. या मुहूर्तावर अक्षय व ट्विंकल दोघांनीही सोशल अकाऊंटवर मजेशीर पोस्ट केल्यात. यातली अक्षयची पोस्टवर जाम मजेशीर आहे. ...