लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

"लोक पैसे मागायला घरी आले की पप्पा लपायचे...", 'बिग बॉस मराठी'च्या घरात करण सोनावणे भावुक - Marathi News | Bigg Boss Marathi 6 karan sonawane talk about his parents gets emotional Todays Episode Promo video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोक पैसे मागायला घरी आले की पप्पा लपायचे...", 'बिग बॉस मराठी'च्या घरात करण सोनावणे भावुक

'बिग बॉस मराठी'च्या घरातील करणचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो त्याच्या आईवडिलांबाबत बोलताना भावुक झाल्याचं दिसत आहे.  ...

हलव्याचे दागिने, सुगडाची पूजा अन् पतंग! पारंपरिक थाटात रेश्मा शिंदेने साजरी केली पहिली मकरसंक्रांत - Marathi News | Reshma Shinde celebrates her first Makar Sankranti after marriage in a traditional manner | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हलव्याचे दागिने, सुगडाची पूजा अन् पतंग! पारंपरिक थाटात रेश्मा शिंदेने साजरी केली पहिली मकरसंक्रांत

आज मकरसंक्रांत साजरी होत असून मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री रेश्मा शिंदेने उत्साहात संक्रांत साजरी केली आहे. ...

Video: तन्वीने सागर कारंडेला केलं नॉमिनेट, अभिनेत्याचा चढला पारा, म्हणाला- "एवढी तरी अक्कल पाहिजे..." - Marathi News | Bigg Boss Marathi 6 Todays Episode Promo video tanvi kolte nominate sagar karande | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: तन्वीने सागर कारंडेला केलं नॉमिनेट, अभिनेत्याचा चढला पारा, म्हणाला- "एवढी तरी अक्कल पाहिजे..."

Bigg Boss Marathi 6 Episode 3 Video: नॉमिनेशन टास्कमध्ये तन्वी सागर कारंडेला थेट नॉमिनेट करते. तन्वीने नॉमिनेट केल्याचं पाहून सागरला फार मोठा धक्का बसतो. नॉमिनेशन टास्कवरुन सागर कारंडे आणि तन्वीमध्ये हमरी तुमरी झाल्याचंही पाहायला मिळतं. ...

अत्यंत हलाखीची परिस्थिती, पत्र्याचं घर अन् गंभीर आजाराचा सामना; जालन्याचा काळू डॉन म्हणाला- "दर महिन्याला रक्त बदलावं लागतं..." - Marathi News | bigg boss marathi 6 who is kalu don aka prabhu shelke social media influencer suffering wit thelesemia disease | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अत्यंत हलाखीची परिस्थिती, पत्र्याचं घर अन् गंभीर आजाराचा सामना; जालन्याचा काळू डॉन म्हणाला- "दर महिन्याला रक्त बदलावं लागतं..."

'बिग बॉस मराठी'च्या घरात आलेला काळू डॉन म्हणजेच प्रभू शेळके नक्की आहे तरी कोण? चला जाणून घेऊया. ...

बायकोच्या वाढदिवशी कुशल बद्रिकेची मजेशीर पोस्ट, म्हणाला- "एक राक्षस माझ्या घरी राहतो..." - Marathi News | kushal badrike funny post on wife sunayana birthday goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बायकोच्या वाढदिवशी कुशल बद्रिकेची मजेशीर पोस्ट, म्हणाला- "एक राक्षस माझ्या घरी राहतो..."

कुशल सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. कुशलच्या पोस्ट या अनेकदा चर्चेचा विषय असतात. कुशलची पत्नी सुनैयनाचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवशी कुशलने खास पोस्ट शेअर केली आहे.  ...

"विवाहित असूनही माझ्याशी संबंध ठेवले!" 'तौबा तौबा' फेम प्रसिद्ध गायकाची पोलखोल, अमेरिकन अभिनेत्रीने केले गंभीर आरोप - Marathi News | singer of Tauba Tauba song karan aujla accused of fraud by american actress ms gori | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"विवाहित असूनही माझ्याशी संबंध ठेवले!" 'तौबा तौबा' फेम प्रसिद्ध गायकाची पोलखोल, अमेरिकन अभिनेत्रीने केले गंभीर आरोप

तौबा तौबा फेम लोकप्रिय गायकाने लग्न केल्यानंतरही गर्लफ्रेंडशी संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे ...

आधी 'बिग बॉस मराठी ६' मध्ये जाण्याची चर्चा; पण आता ईशा केसकरने चाहत्यांना दिली गुडन्यूज - Marathi News | actress isha keskar not going to Bigg Boss Marathi 6 but shooting new project | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आधी 'बिग बॉस मराठी ६' मध्ये जाण्याची चर्चा; पण आता ईशा केसकरने चाहत्यांना दिली गुडन्यूज

'बिग बॉस मराठी ६' मध्ये ईशा केसकर सहभागी होणार अशी चर्चा होती. पण आता ईशाने चाहत्यांना खास आनंदाची बातमी दिली आहे. जाणून घ्या ...

Video: अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकरमध्ये रंगला 'फिंगर क्रिकेट'चा सामना, कोण जिंकलं? - Marathi News | Amitabh Bachchan and Sachin Tendulkar played a finger cricket match who won? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकरमध्ये रंगला 'फिंगर क्रिकेट'चा सामना, कोण जिंकलं?

एक लीगदरम्यान बिग बी आणि सचिन तेंडुलकर यांच्यात फिंगर क्रिकेटचा मजेशीर सामना रंगला. या सामन्यात कोणी बाजी मारली? जाणून घ्या ...