लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

"तो कायम दुःखी गाणी गायचा, त्यामुळे..."; अरिजीत सिंगच्या निवृत्तीच्या निर्णयावर अनुराग कश्यपची रोखठोक प्रतिक्रिया - Marathi News | director Anurag Kashyap reaction to singer Arijit Singh's retirement decision | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तो कायम दुःखी गाणी गायचा, त्यामुळे..."; अरिजीत सिंगच्या निवृत्तीच्या निर्णयावर अनुराग कश्यपची रोखठोक प्रतिक्रिया

अरिजीतने काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया पोस्ट करुन पार्श्वगायनातून निवृत्ती घेण्याबाबत संकेत दिले होते. आता अरिजीतच्या निर्णयावर दिग्दर्शक अनुराग कश्यपने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काय म्हणाला अरिजीत? ...

"मला माहीत होतं मी बाहेर जाणारे...", 'बिग बॉस'च्या घरातून Exit घेतल्यावर आयुष संजीवचं मोठं वक्तव्य - Marathi News | bigg boss marathi 6 ayush sanjeev statement after exit from house said i knew it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला माहीत होतं मी बाहेर जाणारे...", 'बिग बॉस'च्या घरातून Exit घेतल्यावर आयुष संजीवचं मोठं वक्तव्य

बिग बॉस मराठीच्या घरातून गेल्या आठवड्यात आयुष संजीव आणि करण सोनावणे यांना एक्झिट घ्यावी लागली. आता बाहेर आल्यावर याबाबत आयुषने लोकमत फिल्मीशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे.  ...

वाढलेल्या वजनावरुन राजकुमार रावची लोकांनी उडवली खिल्ली; पत्नी पत्रलेखा स्पष्टच म्हणाली... - Marathi News | actor Rajkummar Rao his increased weight Wife Patralekha slam trollers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाढलेल्या वजनावरुन राजकुमार रावची लोकांनी उडवली खिल्ली; पत्नी पत्रलेखा स्पष्टच म्हणाली...

अलीकडेच एका सार्वजनिक कार्यक्रमात राजकुमारचे वाढलेले वजन आणि बदललेली हेअरस्टाईल पाहून सोशल मीडियावर त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. या सर्वात राजकुमारची पत्नी पत्रलेखाची पोस्ट चर्चेत आहे. ...

अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यावर अमीषा पटेलची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली- "अशा लोकांमुळे..." - Marathi News | Ameesha Patel first reaction after the non-bailable warrant was issued by muradabad court | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यावर अमीषा पटेलची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली- "अशा लोकांमुळे..."

२०१७ मधील एका इव्हेंटशी संबंधित फसवणुकीच्या आरोपावरून मुरादाबादच्या न्यायालयाने सोमवारी अमीषाच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. ...

Video: महाशिवरात्रीला मंजिरी ओकने बनवली चक्क बर्फाची पिंड, प्रसादच्या बायकोचं होतंय कौतुक - Marathi News | prasad oak wife manjiri oak made ice sculpture of mahadev shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: महाशिवरात्रीला मंजिरी ओकने बनवली चक्क बर्फाची पिंड, प्रसादच्या बायकोचं होतंय कौतुक

मराठी अभिनेता प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओक हिने महाशिवरात्रीची घरीच पूजा केली. मात्र मंजिरीने महाशिवरात्रीसाठी खास बर्फाची पिंड बनवली होती.  ...

वडिलांना व्यवसायात तोटा अन् एका क्षणात सगळं गमावलं; 'तुझ्यात जीव रंगला' मधील राणादाच्या कुटुंबासोबत काय घडलेलं? - Marathi News | tujhyat jeev rangla serial fame actor hardeek joshi share difficult phase says her father loses in business | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांना व्यवसायात तोटा अन् एका क्षणात सगळं गमावलं; 'तुझ्यात जीव रंगला' मधील राणादाच्या कुटुंबासोबत काय घडलेलं?

"११ गाड्या, राहतं घर सगळं विकावं लागलं....",तुझ्यात जीव रंगला मधील राणादाने सांगितला आयुष्यातला पडता काळ ...

पतीसोबत लिपलॉक आणि पारंपरिक सोहळ्याचा थाट! ५ वर्षांनी अभिनेत्रीने शेअर केले दुसऱ्या लग्नाचे फोटो - Marathi News | Actress dia mirza shared photos of second wedding after 5 years vaibhav rekhi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पतीसोबत लिपलॉक आणि पारंपरिक सोहळ्याचा थाट! ५ वर्षांनी अभिनेत्रीने शेअर केले दुसऱ्या लग्नाचे फोटो

एका बॉलिवूड अभिनेत्रीने ५ वर्षांनी दुसऱ्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीच्या रोमँटिक फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ...

माही वीजशी घटस्फोटानंतर 'मिस्ट्री गर्ल'सोबत दिसला जय भानुशाली, पण ती आहे 'बहीण'? - Marathi News | Jay Bhanushali seen with mystery women miesha iyer after divorce with mahhi vij | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माही वीजशी घटस्फोटानंतर 'मिस्ट्री गर्ल'सोबत दिसला जय भानुशाली, पण ती आहे 'बहीण'?

कोण आहे ही मिस्ट्री गर्ल? ...