लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

"पार्टीत फक्त पुरुष आहेत, तू प्लीज ये ना...", 'शक्तिमान' फेम अभिनेत्रीकडे हिरोची विचित्र मागणी, बॉलिवूडमधला धक्कादायक प्रकार - Marathi News | shaktiman fame actress Vaishnavi Macdonald shared her casting couch experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पार्टीत फक्त पुरुष आहेत, तू प्लीज ये ना...", 'शक्तिमान' फेम अभिनेत्रीकडे हिरोची विचित्र मागणी, बॉलिवूडमधला धक्कादायक प्रकार

हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा असलेली 'शक्तिमान' फेम अभिनेत्री वैष्णवी मॅकडॉनल्ड यांनादेखील बॉलिवूडमध्ये काम करताना कास्टिंग काऊचचा अनुभव आला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बॉलिवूडचं धक्कादायक वास्तव उघड केलं.  ...

'बिग बॉस'मधून बाहेर आल्यावर ओंकार राऊतसोबत बोलणं झालं का? दिव्या शिंदे म्हणाली- "मला शंका आहे की... " - Marathi News | did Omkar Raut contact with divya shinde after coming out bigg boss marathi 6 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'मधून बाहेर आल्यावर ओंकार राऊतसोबत बोलणं झालं का? दिव्या शिंदे म्हणाली- "मला शंका आहे की... "

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत दिव्याने आणखी एक खुलासा केला. आतापर्यंत जे स्पर्धक घराबाहेर पडलेत, त्यांच्यापैकी कोणाशी संपर्क झाला असं विचारल्यावर दिव्या काय म्हणाली बघा. ...

१० वर्षांच्या संसारानंतर गौरव खन्ना खरंच घेतोय घटस्फोट? पती आकांक्षाबद्दल स्पष्टच म्हणाला... - Marathi News | Gaurav Khanna Divorce Rumors Clarification Wife Akanksha Chamola Cryptic Post Truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१० वर्षांच्या संसारानंतर गौरव खन्ना खरंच घेतोय घटस्फोट? पती आकांक्षाबद्दल स्पष्टच म्हणाला...

'बिग बॉस १९' चा विजेता गौरव खन्ना सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ...

सुपरस्टार रजनीकांत अभिनयातून निवृत्ती घेणार? 'ही' खास व्यक्ती 'थलायवा'चा शेवटचा सिनेमा दिग्दर्शित करणार - Marathi News | Will Superstar Rajinikanth retire from acting his last film will be directed by daughter Soundarya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपरस्टार रजनीकांत अभिनयातून निवृत्ती घेणार? 'ही' खास व्यक्ती 'थलायवा'चा शेवटचा सिनेमा दिग्दर्शित करणार

भारतीय सिनेसृष्टीचे सुपरस्टार आणि चाहत्यांचे लाडके 'थलायवा' रजनीकांत निवृत्ती घेणार अशा बातम्यांनी चांगलाच जोर धरला आहे. गेल्या ५० वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे रजनीकांत आता सिनेसृष्टीला रामराम ठोकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे ...

"रात्री रेशमताईच्या बेडजवळ कोणीतरी टकटक केली, आणि..."; आस्ताद काळेने सांगितला 'बिग बॉस'चा थक्क करणारा किस्सा - Marathi News | Astad Kale tells a shocking story from Bigg Boss marathi season 1 resham tipnis | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रात्री रेशमताईच्या बेडजवळ कोणीतरी टकटक केली, आणि..."; आस्ताद काळेने सांगितला 'बिग बॉस'चा थक्क करणारा किस्सा

'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या सीझनमध्ये सहभागी असलेला आस्ताद काळेने त्यांच्या सीझनमधील एक खास आठवण शेअर केली आहे. जी वाचून तुमच्याही भुवया उंचावतील. ...

कॅन्सर सारख्या आजारावर खंबीरपणे मात केलीस...! मराठी अभिनेत्रीची आईसाठी भावुक पोस्ट - Marathi News | Marathi actress payal jadhav emotional post for her mother who win battle against cancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅन्सर सारख्या आजारावर खंबीरपणे मात केलीस...! मराठी अभिनेत्रीची आईसाठी भावुक पोस्ट

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईने कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर यशस्वी मात केलीये. अभिनेत्रीने आईचं कौतुक केलंय. ...

प्रविणा देशपांडे यांचं निधन, 'तस्करी' सीरिज शेवटची ठरली; ६० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | veteran actress pravina deshpande sad demise at the age of 60 she was last seen in taskaree series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रविणा देशपांडे यांचं निधन, 'तस्करी' सीरिज शेवटची ठरली; ६० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pravina Deshpande Passes Away: कॅन्सरवर केली होती मात, इमरान हाश्मीच्या 'तस्करी'मध्ये साकारेली भूमिका; सलमान खानसोबतही केलंय काम ...

चाळीशी ओलांडलेल्या अभिनेत्रीला आई व्हायचं नाहीये! कारण सांगत म्हणाली- "माझं मूल जर..." - Marathi News | actress kavita kaushik dont want to become mother anymore at the age of 45 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :चाळीशी ओलांडलेल्या अभिनेत्रीला आई व्हायचं नाहीये! कारण सांगत म्हणाली- "माझं मूल जर..."

सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्री खऱ्या आयुष्यात आई न होण्याचा निर्णय घेतात. प्रत्येकीची कारणं वेगळी असतात. अशातच एका अभिनेत्रीने आई न होण्याचं वेगळंच कारण सांगितल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...