लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार

Tv celebrities, Latest Marathi News

सलीम खान यांच्यावर उपचार सुरु असताना हॉस्पिटल प्रशासनावर सलमान खान नाराज, काय घडलं? - Marathi News | Salman Khan was angry with the lilavati hospital administration while Salim Khan was undergoing treatment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलीम खान यांच्यावर उपचार सुरु असताना हॉस्पिटल प्रशासनावर सलमान खान नाराज, काय घडलं?

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान सध्या आपल्या वडिलांच्या, म्हणजेच ज्येष्ठ लेखक सलीम खान यांच्या प्रकृतीमुळे चिंतेत आहे. सलीम खान यांच्यावर सध्या मुंबईतील वांद्रे येथील प्रसिद्ध लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

बाबो! लंडनहून येतात निक्की तांबोळीचे मेकअप प्रोडक्ट्स; एका सीरमचीच किंमत..; बॉयफ्रेंडने सगळंच सांगितलं - Marathi News | nikki tamboli buys her make up products from london arbaz patel reveals in the 50 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बाबो! लंडनहून येतात निक्की तांबोळीचे मेकअप प्रोडक्ट्स; एका सीरमचीच किंमत..; बॉयफ्रेंडने सगळंच सांगितलं

निक्की तांबोळीबद्दल हे माहितीये का? ...

Video: रस्त्याच्या बाजूला हँडपंपवर कपडे धुताना दिसला प्रसिद्ध अभिनेता, झालीये अशी अवस्था - Marathi News | actor sunil grover seen washing his clothes on road handpump shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: रस्त्याच्या बाजूला हँडपंपवर कपडे धुताना दिसला प्रसिद्ध अभिनेता, झालीये अशी अवस्था

सध्या अशाच एका अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता रस्त्याच्या कडेला असलेल्या हँडपंपवर कपडे धुताना दिसत आहे. अभिनेत्यावर ही वेळ का आली? आणि त्याची अशी अवस्था का झालीये? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.  ...

पहिल्याच चित्रपटासाठी अभिनेत्रीच्या मुलीला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, म्हणाली- "आमच्या लेकीला..." - Marathi News | marathi actress rujuta deshmukh daughter sajiri won best actress debut zee marathi award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्याच चित्रपटासाठी अभिनेत्रीच्या मुलीला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, म्हणाली- "आमच्या लेकीला..."

मराठी सिनेमातून साजिरीने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. 'एप्रिल मे ९९' या सिनेमात ती मुख्य भूमिकेत होती. विशेष म्हणजे या सिनेमासाठी आता साजिरीला झी चित्रगौरव पुरस्कार मिळाला आहे.  ...

"आता डोळ्यांतून पाणी येईल..."; अक्षय खन्नाला गाताना पाहून चाहते भावुक; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | akshaye khanna sing a taal movie song in sa re ga ma pa reality show video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आता डोळ्यांतून पाणी येईल..."; अक्षय खन्नाला गाताना पाहून चाहते भावुक; व्हिडीओ व्हायरल

सध्या खलनायकी भूमिकांमुळे गाजत असलेल्या अक्षयचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात तो अत्यंत श्रवणीय आवाजात गाताना दिसतोय.  ...

Shiv Jayanti: "प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस...", शिवनेरीच्या पायथ्याशी मराठी अभिनेत्रीची शिवगर्जना, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ - Marathi News | shivjayanti 2026 marathi actress ruchira jadhav shared shivgarjana video shivneri fort | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shiv Jayanti: "प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस...", शिवनेरीच्या पायथ्याशी मराठी अभिनेत्रीची शिवगर्जना, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

Shiv Jayanti 2026 Celebration: मराठी अभिनेत्रीने शिवजयंतीनिमित्त तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती शिवनेरीच्या पायथ्याशी शिवगर्जना देताना दिसत आहे.  ...

बापरे, इतकं बोल्ड फोटोशूट! मराठी अभिनेत्रीचे हॉट फोटो पाहून चाहत्यांची उडाली झोप - Marathi News | marathi actress pallavi patil hot photoshoot in bralette top shared photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बापरे, इतकं बोल्ड फोटोशूट! मराठी अभिनेत्रीचे हॉट फोटो पाहून चाहत्यांची उडाली झोप

सध्या एका मराठी अभिनेत्रीच्या हॉट फोटोशूटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मराठी अभिनेत्री पल्लवी पाटीलचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...

"३७व्या वर्षी सिंगल, ३८ मध्ये नवऱ्याला भेटले, मग लग्न केलं आणि ४०व्या वर्षी प्रेग्नंट...", जुई गडकरीने शेअर केलेली पोस्ट चर्चेत - Marathi News | jui gadkari shared post about relationship and marriage goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"३७व्या वर्षी सिंगल, ३८ मध्ये नवऱ्याला भेटले, मग लग्न केलं आणि ४०व्या वर्षी प्रेग्नंट...", जुई गडकरीने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

मालिकांमध्ये सोज्वळ आणि जबाबदार सूनेची भूमिका साकारलेली जुई खऱ्या आयुष्यात मात्र सिंगल आहे. जुई सध्या ३७ वर्षांची आहे. पण अद्याप तिचं लग्न झालेलं नाही. नुकतीच जुईने सोशल मीडियावर रिलेशनशिप संदर्भात केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.  ...