लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

मुलगी झाली हो! 'बिग बॉस' फेम प्रसिद्ध अभिनेता झाला बाबा; लेकीच्या आगमनाने कुटुंबात आनंद - Marathi News | bigg boss 12 fame actor deepak thakur become father blessed with baby girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलगी झाली हो! 'बिग बॉस' फेम प्रसिद्ध अभिनेता झाला बाबा; लेकीच्या आगमनाने कुटुंबात आनंद

भारती सिंगनंतर आणखी एका कलाकाराच्या आयुष्यात आनंदाची बातमी आली आहे. सुप्रसिद्ध अभिनेता बाबा झाला आहे ...

हलव्याचे दागिने, काळी साडी अन्...; लग्नानंतर सूरज-संजनाचा पहिला सण, अशी केली तयारी - Marathi News | suraj chavan celebrate first makar sankrant with his wife sanjana after marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हलव्याचे दागिने, काळी साडी अन्...; लग्नानंतर सूरज-संजनाचा पहिला सण, अशी केली तयारी

सूरज आणि संजना लग्नानंतर मकरसंक्रांतीचा पहिलाच सण साजरा करत आहे. या सणासाठी सूरज आणि संजनाने खास तयारी केल्याचं दिसत आहे. ...

"आता दुसरा पर्याय शोधायला हवा", 'वेड' फेम अभिनेत्रीला २ वर्षांपासून मिळत नाहीये काम, म्हणाली... - Marathi News | ved fame actress jiya shankar did not getting work from past 2 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आता दुसरा पर्याय शोधायला हवा", 'वेड' फेम अभिनेत्रीला २ वर्षांपासून मिळत नाहीये काम, म्हणाली...

गेल्या दोन वर्षांपासून जियाला काम मिळत नाहीये. याबद्दल अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत खंत व्यक्त केली आहे. ...

क्या बात! 'तू ही रे माझा मितवा' फेम अभिनेत्रीची थेट बॉलिवूड चित्रपटात वर्णी, आमिर खानच्या प्रोजेक्टमध्ये दिसणार - Marathi News | tu hi re mazha mitwa fame actress madhura joshi will play important role in happy patel khatarnaak jasoos movie share screen with aamir khan  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्या बात! 'तू ही रे माझा मितवा' फेम अभिनेत्रीची थेट बॉलिवूड चित्रपटात वर्णी, आमिर खानच्या प्रोजेक्टमध्ये दिसणार

'तू ही रे माझा मितवा' फेम अभिनेत्रीला लागली लॉटरी, 'या' हिंदी चित्रपटात झळकणार ...

"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..." - Marathi News | girija oak talk about girish oak and her mother padmashri phatak divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."

गिरिजा ही प्रसिद्ध अभिनेते गिरिष ओक यांची मुलगी आहे. गिरिष ओक यांनी पद्मश्री पाठक यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर काही वर्षांनी घटस्फोट घेत ते वेगळे झाले. इतक्या वर्षांनी पहिल्यांदाच गिरिजा आईवडिलांच्या घटस्फोटाबाबत बोलली आहे.  ...

गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी? - Marathi News | bharti singh gave birth to baby boy laughter queen was pregnant for second time after 3 years of first baby gola | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?

पहिल्या मुलानंतर भारतीने मुलगी हवी अशी इच्छा व्यक्त केली होती. ...

Video: "जयाजींना तुमच्या फोनचा पासवर्ड माहितीये?" कार्तिक आर्यनच्या प्रश्नावर बिग बींनी दिलं 'हे' खास उत्तर - Marathi News | does jaya bachchan know amitabh bachchan mobile password question asked by kartik aryan in kbc 17 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: "जयाजींना तुमच्या फोनचा पासवर्ड माहितीये?" कार्तिक आर्यनच्या प्रश्नावर बिग बींनी दिलं 'हे' खास उत्तर

'कोण बनेल करोडपती'च्या मंचावर अनन्या पांडे आणि कार्तिक आर्यन सहभागी झाले होते. तेव्हा कार्तिकच्या प्रश्नावर बिग बींनी दिलेलं उत्तर चर्चेत आहे ...

चाहत्यांनीच धक्काबुक्की केली अन्...; प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत घडला संतापजनक प्रकार, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | actress Nidhhi Agerwal being mobbed by fans at the The Raja Saab song launch hyderabad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चाहत्यांनीच धक्काबुक्की केली अन्...; प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत घडला संतापजनक प्रकार, व्हिडीओ व्हायरल

Nidhhi Agerwal Mobbed By Fans: प्रसिद्ध अभिनेत्री चाहत्यांच्या गराड्यात फसली अन् तिच्यासोबत धक्काबुक्की झाली. हा संतापजनक व्हिडीओ ...