लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

"तुम्ही माझ्या काळजात आयुष्यभर राहणार..." पॅडी कांबळे घराबाहेर पडताच सूरज झाला भावुक  - Marathi News | bigg boss marathi season 5 contestant suraj chavan share emotional video while pandharinath kamble evicted from show  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही माझ्या काळजात आयुष्यभर राहणार..." पॅडी कांबळे घराबाहेर पडताच सूरज झाला भावुक 

'बिग बॉस मराठी'मध्ये काल झालेल्या भाऊच्या धक्यावर पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळेला घराबाहेर जावं लागलं. ...

"आता खरंच पॅडी दादा घराबाहेर जायला हवे होते?", मराठी अभिनेत्रीचा थेट बिग बॉसला सवाल, म्हणते- "जान्हवीला तुम्ही..." - Marathi News | bigg boss marathi 5 actress sonali patil angry reaction after paddy kambale evicted from house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आता खरंच पॅडी दादा घराबाहेर जायला हवे होते?", मराठी अभिनेत्रीचा थेट बिग बॉसला सवाल, म्हणते- "जान्हवीला तुम्ही..."

Bigg Boss Marathi 5 : पॅडीने बिग बॉस मराठीच्या घराचा निरोप घेतल्यानंतर मराठी अभिनेत्री आणि बिग बॉस मराठीची माजी स्पर्धक सोनाली पाटील हिने व्हिडिओ शेअर करत हे चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. ...

"निक्की तुझ्याशिवाय बिग बॉस...", घरात येताच अनिल थत्ते यांचं मोठं विधान, सदस्यांच्या भुवया उंचावल्या - Marathi News | bigg boss marathi 5 ex contestant anil thatte praises nikki tamboli watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"निक्की तुझ्याशिवाय बिग बॉस...", घरात येताच अनिल थत्ते यांचं मोठं विधान, सदस्यांच्या भुवया उंचावल्या

राखी सावंत आणि अभिजीत बिचुकले बिग बॉस मराठीच्या घरात येणार असल्याचे प्रोमो समोर आले आहेत. त्यांच्याबरोबरच पत्रकार आणि बिग बॉस मराठीचे एक्स स्पर्धक अनिल थत्ते बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री घेणार आहेत. ...

जेठालालमुळेच झाली बबिताची 'तारक मेहता...' मध्ये एन्ट्री? मुनमुन दत्तानेच सांगितला किस्सा - Marathi News | Munmun Dutta shared how she got selected for Babita s role in Taarak Mehta Ka Ooltah Chashmah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेठालालमुळेच झाली बबिताची 'तारक मेहता...' मध्ये एन्ट्री? मुनमुन दत्तानेच सांगितला किस्सा

अभिनेत्री मुनमुन दत्ता आज ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. ...

"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Rashichakrakar Sharad Upadhye new promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर

Bigg Boss Marathi Season 5 Rashichakrakar Sharad Upadhye : बिग बॉसच्या घरात राशीचक्रकार शरद उपाध्ये गेले आहेत. याचा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये शरद उपाध्ये यांना घरातील सदस्य मजेशीर प्रश्न विचारताना दिसत आहेत. ...

'बिग बॉस मराठी'नंतर इरिनाला लागली लॉटरी! परदेसी गर्लची मराठी मालिकेत एन्ट्री, प्रोमो समोर - Marathi News | bigg boss marathi 5 fame irina rudacova to play important role in colors marathi serial indrayani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस मराठी'नंतर इरिनाला लागली लॉटरी! परदेसी गर्लची मराठी मालिकेत एन्ट्री, प्रोमो समोर

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच इरिनाच्या हाती मोठा प्रोजेक्ट लागला आहे. परदेसी गर्ल इरिनाची मराठी मालिकेत एन्ट्री झाली आहे. ...

"प्रेक्षकांची इच्छा पूर्ण केली..." 'बिग बॉस'च्या घरात राखी सावंतची एन्ट्री; नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स - Marathi News | bigg boss marathi season 5 rakhi sawant entry in show netizens react video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्रेक्षकांची इच्छा पूर्ण केली..." 'बिग बॉस'च्या घरात राखी सावंतची एन्ट्री; नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स

'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाला प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळताना दिसते आहे. ...

मराठी अभिनेत्याचं भारताच्या लोकशाहीबाबत मोठं विधान, म्हणतो- "सूरजला सोशल मीडिया आणि एका रिॲलिटी शोमुळे..." - Marathi News | bigg boss marathi 5 marathi actor abhijeet kelkar supported suraj chavan talk about democracy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्याचं भारताच्या लोकशाहीबाबत मोठं विधान, म्हणतो- "सूरजला सोशल मीडिया आणि एका रिॲलिटी शोमुळे..."

मराठी अभिनेत्याने सूरजसाठी खास पोस्ट केली आहे. ही पोस्ट करताना त्याने भारताच्या लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.  ...