लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टिव्ही कलाकार

टिव्ही कलाकार, मराठी बातम्या

Tv celebrities, Latest Marathi News

"आमच्यात कधीच धर्माचा मुद्दा नव्हता", पवित्रा पुनियाच्या वक्तव्यानंतर एजाज खानची प्रतिक्रिया - Marathi News | eijaz khan reacted on ex gf pavitra punia statement of pressure to change religion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमच्यात कधीच धर्माचा मुद्दा नव्हता", पवित्रा पुनियाच्या वक्तव्यानंतर एजाज खानची प्रतिक्रिया

सुरुवातीला मतभेदांमुळे वेगळं झाल्याचं सांगितल्यानंतर आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने एजाजने तिच्यावर धर्मांतराचा दबाव आणल्याचा खुलासा केला. यावर आता एजाजने प्रतिक्रिया दिली आहे.  ...

शिवानी सोनारची लगीनघाई! अभिनेत्रीच्या 'त्या' निर्णयाचं होतंय कौतुक, म्हणाली- "माझ्या आजीच्या आईने तिच्या लग्नात..." - Marathi News | marathi actress shivani sonar will wear her grandmumma mother nath in her wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवानी सोनारची लगीनघाई! अभिनेत्रीच्या 'त्या' निर्णयाचं होतंय कौतुक, म्हणाली- "माझ्या आजीच्या आईने तिच्या लग्नात..."

आता सध्या शिवानी तिच्या लग्नाच्या तयारीमध्ये बिझी आहे. शिवानी तिच्या लग्नात पणजीची नथ घालणार आहे. ही नथ तिने पुन्हा नव्याने विणून  घेतली आहे. याचा व्हिडिओ शेअर करत शिवानीने पोस्ट लिहिली आहे.  ...

'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची एक्झिट, आता 'आई कुठे...' फेम कलाकार साकारणार भूमिका - Marathi News | dhruv datar exit laxmichya pavalani show aai kuthe kay karte fame actor advait kadne to play role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची एक्झिट, आता 'आई कुठे...' फेम कलाकार साकारणार भूमिका

मालिका रंजक वळणावर असताना अचानक 'लक्ष्मीच्या पावलांनी'मधील एका कलाकाराने एक्झिट घेतली आहे. आता त्याच्या जागी नव्या अभिनेत्याची मालिकेत एन्ट्री होणार आहे. ...

"दुपारीही १ ते ४ झोपणाऱ्या आणि कधीच...", प्राजक्ता माळीची 'मुंबई-पुणे-मुंबई' कविता ऐकली का? - Marathi News | marathi actress prajakta mali mumbai pune mumbai poem shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दुपारीही १ ते ४ झोपणाऱ्या आणि कधीच...", प्राजक्ता माळीची 'मुंबई-पुणे-मुंबई' कविता ऐकली का?

"मुंबईचं ट्राफिक आणि पुणेरी पाट्या...", प्राजक्ताने सादर केली 'मुंबई-पुणे-मुंबई' कविता ...

धर्माच्या कारणामुळे तुमच्या नात्यात दुरावा आला का? एजाज खानसोबतच्या ब्रेक-अपवर पवित्रा पुनिया स्पष्टच बोलली - Marathi News | what Pavitra Punia said about her Breakup With bigg boss fame Eijaz Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धर्माच्या कारणामुळे तुमच्या नात्यात दुरावा आला का? एजाज खानसोबतच्या ब्रेक-अपवर पवित्रा पुनिया स्पष्टच बोलली

एजज खान पवित्रा पुनियाहून ११ वर्षांनी मोठा होता. धर्मांतराच्या दबावामुळे पवित्राने ब्रेकअप केलं असा तिने पहिल्यांदाच खुलासा केला आहे. ...

६ महिन्यांतच 'तू भेटशी नव्याने' मालिका झाली बंद, सुबोध म्हणाला- "खरं तर मालिका एक वर्षांची होती, पण..." - Marathi News | subodh bhave talk about tu bhetashi navyane after serial goes off air | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :६ महिन्यांतच 'तू भेटशी नव्याने' मालिका झाली बंद, सुबोध म्हणाला- "खरं तर मालिका एक वर्षांची होती, पण..."

सुबोधने नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. 'हॅशटॅग तदेव लग्नम' या सिनेमाच्या निमित्ताने त्याने दिलखुलास गप्पा मारल्या. याबरोबरच 'तू भेटशी नव्याने' या मालिकेबद्दलही सुबोधने त्याची प्रतिक्रिया दिली. ...

"हो, मला लग्न करायचंय", तेजश्रीने सांगितल्या जोडीदाराच्या अपेक्षा, म्हणाली- "आयुष्यभर साथ देणारा..." - Marathi News | marathi actress tejashree pradhan talk about second marriage said i would love too | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हो, मला लग्न करायचंय", तेजश्रीने सांगितल्या जोडीदाराच्या अपेक्षा, म्हणाली- "आयुष्यभर साथ देणारा..."

सिनेमातील भूमिका, लग्नसंस्था, मॅट्रीमोनियल साइट्स याबद्दल बोलताना तेजश्रीने दुसरं लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. या मुलाखतीत तिने जोडीदाराच्या अपेक्षाही सांगितल्या. ...

विद्रुप चेहऱ्यात दिसणार ही कोण आहे? 'चला हवा येऊ द्या'मधून मिळवली लोकप्रियता - Marathi News | chala hawa yeu dya fame actress snehal shidam new horror play khelo poster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विद्रुप चेहऱ्यात दिसणार ही कोण आहे? 'चला हवा येऊ द्या'मधून मिळवली लोकप्रियता

'चला हवा येऊ द्या' संपल्यानंतर या शोमधील अभिनेत्री आता नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'खेळो ती येता...' असं या नाटकाचं नाव असून या हॉरर नाटकात अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहे. ...