आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
. 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली असून मुक्ताच्या भूमिकेत आता स्वरदा ठिगळे दिसणार आहे. या नव्या मुक्तासाठी मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत असणाऱ्या सावनी म्हणजेच अपूर्वा नेमळेकरने खास पोस्ट शेअर केली आहे. ...
काही दिवसांपूर्वीच ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ या नव्या मराठी स्टँडअप कॉमेडी शोची घोषणा करण्यात आली होती. आता ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ चा जबरदस्त टीझर प्रदर्शित झाला आहे. ...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून घराघरात पोहोचलेली शिवाली अनेक सिनेमांमध्ये झळकली. मात्र, मालिकांमध्ये ती काम करताना दिसली नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शिवालीने मालिकांमध्ये काम न करण्याचं कारण सांगितलं. ...